जेवढा मोठा संघर्ष तेवढी प्रगती-अँड ललिता पाटील
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा १०वा स्थापना दिन साजरा अमळनेर :- दि १३जून२०२३ रोजी तालुक्यातील सर्वं प्रथम सीबीएसई शाळा असलेल्या ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा १०वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात…
आळंदी पोलीसांनी दडपशाहीने पारधी जमातीच्या १५० महिला पुरूषांना चोर समजून ताब्यात घेऊन पारधी जमातीला बदनाम करणार्या आळंदी पोलीसांचा निषेध
आळंदी पोलीसांनी दडपशाहीने पारधी जमातीच्या १५० महिला पुरूषांना चोर समजून ताब्यात घेऊन पारधी जमातीला बदनाम करणार्या आळंदी पोलीसांचा निषेधब्रिटिशांनी जात गुन्हेगार ठरवलेला कायदा महाराष्ट्र राज्याचे तात्कालीन गृहमंत्री स्व. आबासो, आर.आर.पाटील…
शिक्षकांसाठी उद्बोधन सत्र
शिक्षकांसाठी उद्बोधन सत्रमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे)महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक पाठ्यपुस्तके चार भागांमध्ये उपलब्ध…
ऑनलाइन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीला 20 जूनपर्यंत मुदतवाढ
ऑनलाइन वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीला 20 जूनपर्यंत मुदतवाढमुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करावे अशी मागणी शिक्षक भारती संघटनेने राज्य…
डिजिटल माध्यमंही आता सरकारच्या रडारवर,
नवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुखी-
मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन
डिजिटल माध्यमंही आता सरकारच्या रडारवरनवी माध्यम व्यवस्था सरकारसाठी डोकेदुखीमुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन मुंबई प्रतिनिधी- स्वतंत्र बाण्यानं काम करणारी डिजिटल माध्यमं आता सरकारच्या रडावर असून देशात मोठ्या संख्येनं असलेली युट्यूब…
पुण्यश्लोक काव्यसंग्रहाचे जेजुरी येथे प्रकाशन
पुण्यश्लोक काव्यसंग्रहाचे जेजुरी येथे प्रकाशन जेजुरी : पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९८ वी जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र, गुजरात व मध्यप्रदेश येथील कवींनी अहिल्यादेवी यांच्या जीवन चरित्र कार्याविषयी कवितातून अभिवादन करून…
श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ शैक्षणिक संस्थेची उत्तुंग भरारी
श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ शैक्षणिक संस्थेची उत्तुंग भरारी (प्रशांत घोडसे )येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ या शैक्षणिक क्षेत्रात आजपर्यंत उत्तुंग कामगिरी बजावत आलेली आहे या संस्थेतील अनेक विद्यार्थी…
आंदोलनाचा पवित्रा उचलला आणि अमळनेरची जनता माझ्या पाठीशी उभी
राहिल्याने प्रशासकीय इमारतीचा मार्ग झाला मोकळा-आमदार अनिल पाटील
आंदोलनाचा पवित्रा उचलला आणि अमळनेरची जनता माझ्या पाठीशी उभीराहिल्याने प्रशासकीय इमारतीचा मार्ग झाला मोकळा आमदार अनिल पाटील जिल्हाधिकारी यांनी सर्व मागण्या मान्य करत उपोषणाची केली सांगता. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) :…
शिक्षक कर्मचाऱ्यांची पेंडिंग कामे त्वरित करा पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना खडेबोल
शिक्षकांची पेंडिंग कामे त्वरित करा पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना खडेबोल आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या उपस्थितीत सहविचार सभेमध्ये माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर…
विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत ताईसो स्मिताताई वाघ मा. आमदार ( विधान परिषद ) यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकलींचे वाटप
विनायकराव यादवराव पाटील माध्यमिक विद्यालयात मानव विकास कार्यक्रमांतर्गत ताईसो स्मिताताई वाघ मा. आमदार ( विधान परिषद ) यांच्या हस्ते मुलींना मोफत सायकलींचे वाटप करणखेडा विद्यालयात मानव विकास कार्यक्रम 2022 –…