• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

Month: March 2024

  • Home
  • अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा…

अमळनेर शहरातील विद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा…

अमळनेर शहरातीलविद्याविहार कॉलनी मध्ये होळी सण उत्साहात साजरा… अमळनेर प्रतिनिधीदृष्टप्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड…

अमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा

अमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजराअमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथे आदिवासी ठाकूरांच्या परंपरागत शिमगा उत्सवाला होळी पूजनाने होळी पेटवून शिमगा उत्सव साजरा करण्यास सुरवात…

पुण्यात हिंजवडी हिल्स दत्तवाडी,मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा.

पुण्यात हिंजवडी हिल्स दत्तवाडी,मध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा.*पुणे (विशेष प्रतिनिधी उदय नरे)हिंजवडी हिल्स फेस:-2 मधील नव्याने स्थापन झालेल्या हिंजवडी हिल्स उत्सव आणि सांस्कृतिक समिती कडून होळीच्या सणाचे, नव्याने निर्माण…

अखेर महादेव जानकर महायुतीमध्ये ……

महादेव जानकर महायुतीमध्ये मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते श्री महादेव जानकर यांच्याशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सविस्तर चर्चा…

नारायण भिका पाटील (भावसिंग दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन

नारायण भिका पाटील (भावसिंग दादा) यांचे अल्पशा आजाराने निधन उद्या जैतपीर तालुका अमळनेर येथून राहत्या घरुन सकाळी अकरा वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधीजैतपीर येथील कृषीभूषण व मितभाषी व्यक्तिमत्त्व कै.नारायण भिका…

जल जीवन मिशन टप्पा 2 मध्ये FTK ( पाणी गुणवत्ता चाचणी) चे प्रशिक्षण जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत व महसूल गावासाठी संपन्न

जल जीवन मिशन टप्पा 2 मध्ये FTK ( पाणी गुणवत्ता चाचणी) चे प्रशिक्षण जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत व महसूल गावासाठी संपन्नमा. अतिरिक्त अभियान संचालक ,जल जीवन मिशन (स्तर 3) टप्पा क्र.…

ज्येष्ठ कार्यकर्ते, साहित्यिक कवी व परिवर्तन साहित्य महामंडळाचे सरचिटणीस  वैभव काळखैर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार यांना जाहीर. आंबेडकरी चळवळ येथील ज्येष्ठ कार्यकर्ते साहित्यिक कवी व परिवर्तन साहित्य महामंडळाचे सरचिटणीस सन्माननीय वैभव काळखैर यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण…

पिंगळवाडे ता अमळनेर येथील निस्सीम गजानन महाराज भक्त सुभाष पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

पिंगळवाडे ता अमळनेर येथील निस्सीम गजानन महाराज भक्त सुभाष पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन उद्या पिंगळवाडे येथून सकाळी ९-३० राहत्या घरापासून निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी- पिंगळवाडे तालुका अमळनेर येथील कट्टर…

शेवटच्या घटका मोजू पाहणाऱ्या लोकशाहीला सच्ची पत्रकारिता हीच संजीवनी-संदीप घोरपडे

शेवटच्या घटका मोजू पाहणाऱ्या लोकशाहीलासच्ची पत्रकारिता हीच संजीवनीसंदीप घोरपडे न्यूज 18 महाराष्ट्र” या न्यूज चॅनल चा शुभारंभावेळी अनेक वेळा अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने परखड मत व्यक्त करणारे संदीप घोरपडे यांनी आजच्या…

“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न”

“ॲड. ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलचा पुर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रदान समारंभ उत्साहात संपन्न” पदवी प्रदान समारंभ खरं तर फक्त शैक्षणिक पात्रता पूर्ण झाल्यानंतर केला जातो. पण पुर्व प्राथमिकचा हा छोटा…