March 2024
होळी उत्सव मूळ भारतीयांचा आनंदाचा उत्सव!!!
होळी उत्सव मूळ भारतीयांचा आनंदाचा उत्सव!!! भारतात पूर्वी खूप चांगल्या परंपरा होत्या. आर्य भारतात येण्यापूर्वी येथे सिंधू संस्कृती प्रगत संस्कृती होती. कृषी संस्कृती येथील उदयोगाचा मुख्य पाया होता. मोहनजोदोडो, हड्प्पा उत्खननात उत्तम नगरे असल्याचे पुरावे मिळाले. सुसज्ज घरे, नाविन्यपूर्ण हवेशीर घरांची रचना, विविध पध्दतीने पाणी आणण्याच्या पध्दती अशा सुंदर रचना उत्खननात आढळल्या. अशा श्रमण संस्कृती […]
अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे दप्तराविना शनिवारची शाळा…
अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे दप्तराविना शनिवारची शाळा… जळगांव प्रतिनिधीअभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे दप्तराविना शनिवार या उपक्रमांतर्गत इ.५वी च्या वर्ग शिक्षिका श्रीमती. स्नेहल प्रकाश ठाकूर यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी वाईट विचारांची होळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी परिसरातील कचरा, पालापाचोळा, वाढलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला तसेच होळी खेळताना नैसर्गिक […]
संपूर्ण उत्तर-मुंबई ‘स्लम मुक्त’ करू ही माझी गॅरंटी-महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचे आश्वासन,देशात उत्तर-मुंबईचा विजय नेत्रदीपक हवा-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन
संपूर्ण उत्तर-मुंबई ‘स्लम मुक्त’ करू ही माझी गॅरंटी-महायुतीचे उमेदवार पियुष गोयल यांचे आश्वासनदेशात उत्तर-मुंबईचा विजय नेत्रदीपक हवा-भाजपा गटनेते आ. प्रविण दरेकरांचे आवाहन मागाठाणेत कार्यकर्ता मेळाव्याला उदंड प्रतिसाद मुंबई- (विशेष प्रतिनिधी उदय नरे) भारताला स्लम पासून मुक्त करायचे आहे. याची सुरुवात उत्तर-मुंबईपासून करणार आहोत. उत्तर- मुंबईत एकही घर स्लमचे असणार नाही ही आमची सर्वांची गॅरंटी आहे, […]
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनामा समितीत मंत्री अनिल पाटील यांचा समावेश
लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनामा समितीत मंत्री अनिल पाटील यांचा समावेश अमळनेर-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जाहीरनामा समितीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांनी महाराष्ट्र राज्यासाठी जाहीरनामा समिती जाहीर केली असुन त्यात त्यांनी मंत्री पाटील यांचा समावेश केला आहे.सदर जाहिरनामा समितीत अध्यक्षपदी […]
नंदुरबार जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण सूतगिरणी निवडणुकीत स्वर्गीय आण्णासाहेब पी.के.पाटील यांचा विचारांना सभासदांची पसंती
नंदुरबार जिल्ह्यातील जयप्रकाश नारायण सूतगिरणी निवडणुकीत स्वर्गीय आण्णासाहेब पी.के.पाटील यांचा विचारांना सभासदांची पसंती लोकनायक सूतगिरणीच्या चेअरमनपदी दिपकभाई पाटील तर व्हाईस चेअरमनपदी हरीदास पाटील यांची निवड. नंदुरबार:शहादा:(विशेष प्रतिनिधी)लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सूतगिरणी कमलनगर उंटावद-होळ ता.शहादाच्या चेअरमनपदी बापूसाहेब दिपकभाई पाटील तर व्हाईस चेअरमनपदी हरीदास सदाशिव पाटील (त-हाडी तबो.)यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या […]
सौ किरण पाटील यांची जळगांव पश्चिम जिल्हा महिला मोर्चा चिटणीस पदी नियुक्ती
सौ किरण पाटील यांची जळगांव पश्चिम जिल्हा महिला मोर्चा चिटणीस पदी नियुक्ती अमळनेर प्रतिनिधी- सौ किरण हिरालाल पाटील यांची भारतीय जनता पार्टी जळगांव पश्चिम जिल्हा महिला मोर्चा -चिटणीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल सर्वप्रथम आपले हार्दिक अभिनंदन.आपल्याकडे भारतीय जनता पार्टी जळगांव पश्चिम जिल्ह्याच्या जळगांव पश्चिम जिल्हा महिला मोर्चा चिटणीस पदाची जबाबदारी दिलेली आहे. यापुढे आपण जास्तीत जास्त […]
बाम्हणे गावात नेहरू युवा केंद्र तर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.
बाम्हणे गावात नेहरू युवा केंद्र तर्फे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न.शिंदखेडा -तालुक्यातील बाम्हणे गावात माध्यमिक हायस्कूल प्रांगणात क्रीडा युवक कल्याण मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र धुळे व संकल्प सेवा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विदयमाने शिंदखेडा तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन बाम्हणे येथील माध्यमिक हायस्कूल येथे करण्यात आले होते. कबड्डी, खो-खो, रस्सीखेच इ. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले […]
समाजाच्या सर्वच घटकांपर्यंत मतदान जनजागृती मोहीम राबविणार-अनिकेत पाटील जिल्हा स्वीप नोडल अधिकारी
समाजाच्या सर्वच घटकांपर्यंत मतदान जनजागृती मोहीम राबविणार. श्री.अनिकेत पाटील जिल्हा स्वीप नोडल अधिकारी. जळगाव: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदान जनजागृती संदर्भात प्रयत्न केले जात आहेत असे प्रतिपादन श्री.अनिकेत पाटील डेप्युटी सी.ई.ओ.तथा जिल्हा नोडल अधिकारी यांनी आज येथे केले.जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.अरविंद अंतुर्लीकर […]
केजरीवालांना अटक:- जळगाव जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे जाहीर निषेध
केजरीवालांना अटक:- जळगाव जिल्हा आम आदमी पार्टी तर्फे जाहीर निषेध आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री.अरविंद केजरीवाल यांना काल रात्री ED कडून अटक करण्यात आली असून याच्या निषेधार्थ आज जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीने अमळनेर येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले व तहसीलदार साहेब यांना सदर निवेदन देण्यात आले. आम आदमी पार्टीचे […]
ऑस्ट्रेलिया भारताशी शिक्षण, कौशल्य विकास,पर्यटन सहकार्य वाढविण्याबाबत उत्सुक : पॉल मर्फी
ऑस्ट्रेलिया भारताशी शिक्षण, कौशल्य विकास,पर्यटन सहकार्य वाढविण्याबाबत उत्सुक : पॉल मर्फी मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आज येथे दिली.पॉल मर्फी यांनी […]