• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

Month: April 2024

  • Home
  • जीवनशैलीवर नियंत्रण, तपासण्या आणि तज्ञांच्या मार्गदर्शनातून कर्करोग टळू शकतो ! –डॉ.देवानंद देशमुख

जीवनशैलीवर नियंत्रण, तपासण्या आणि तज्ञांच्या मार्गदर्शनातून कर्करोग टळू शकतो ! –डॉ.देवानंद देशमुख

जीवनशैलीवर नियंत्रण, तपासण्या आणि तज्ञांच्या मार्गदर्शनातून कर्करोग टळू शकतो ! –डॉ.देवानंद देशमुख लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या ३३ व्या विचारमंथन मेळाव्यात कर्करोगावर मार्गदर्शन सैन्यदल हवालदार किशोर अडागळे, डॉ.देवानंद देशमुख,राजकुमार अग्रवाल,संतोष देशमुख व…

जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत ग्रॅच्युईटीची रक्कम देण्याचा औद्यगिक न्यायालयाने दिला आदेश

जिल्हा परिषदेचे अपील फेटाळत ग्रॅच्युईटीची रक्कम देण्याचा औद्यगिक न्यायालयाने दिला आदेश न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा अमळनेर प्रतिनिधीधुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील सेवानिवृत्त झालेल्या, राजीनामा दिलेल्या तसेच…

कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मार्गदर्शनाखाली कल्याण मध्ये शिक्षक मिळावा संपन्न

कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे मार्गदर्शनाखाली कल्याण मध्ये शिक्षक मिळावा संपन्न ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे यांचा प्रमुख मार्गदर्शनाखाली कल्याण लोकसभा…

एस.टी. महामंडळना अपघातग्रस्त कर्मचारी,बिचाराना खिसा खाली, कोण शे त्याना वाली?

एस.टी. महामंडळना अपघातग्रस्त कर्मचारी,बिचाराना खिसा खाली, कोण शे त्याना वाली? काल नंदराजाच्या नगरीतून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने धुलीकापट्टनमला येत होतो. दोन तासाचा प्रवास; पण बसला चार तास लागले कारणही तसेच…

धरणगावात पाचवा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..सत्यशोधक सौ.ज्योती व हेमंत ज्ञानेश्वर माळी यांचा क्रांतिकारी निर्णय !..

धरणगावात पाचवा सत्यशोधक विवाह उत्साहात संपन्न !..सत्यशोधक सौ.ज्योती व हेमंत ज्ञानेश्वर माळी यांचा क्रांतिकारी निर्णय !.. सत्यशोधक विवाह ला उपस्थित मान्यवरांना ३०० वैचारिक ग्रंथ भेट !.. धरणगाव प्रतिनिधी – पी…

अमळनेरला महिला मंच तर्फ डॉ.अपर्णाताई व प्रा. शीला पाटील यांनी अयोध्या नगर या भागात जाऊन पाणीबचत व पाण्याची काटकसर कशी करावी याबाबत केले उद्बोधन

अमळनेरला महिला मंच तर्फडॉ.अपर्णाताई व प्रा. शीला पाटील यांनी अयोध्या नगर या भागात जाऊन पाणीबचत व पाण्याची काटकसर कशी करावी याबाबत केले उद्बोधन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)अमळनेर महिला मंच तर्फे आज…

अमळनेरला पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना नगरपालिकेने दिली गती

अमळनेरला पावसाळ्यापूर्वी नालेसफाई कामांना नगरपालिकेने दिली गती अमळनेर प्रतिनिधीनागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या अशा प्रश्नांना नगरपालिकेने प्राधान्य द्यायला सुरुवात केलेली आहे. मुख्याधिकारी श्री तुषार नेरकर यांच्या मार्गदर्शनाने नगरपालिका प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई…

लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची घटणारी टक्केवारी चिंतेचा विषय-उपक्रमशील शिक्षक डि.ए.धनगर …

लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची घटणारी टक्केवारी चिंतेचा विषय-आदर्श शिक्षक डि.ए.धनगर … अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)मित्रांनो, आपली लोकशाही अत्यंत बलशाली लोकशाही आहे. ती टिकवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. अर्थात शिकल्या सवरलेल्या लोकांची तर…

देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपानेइलकट्रोल बॉण्ड च्या माध्यमातून केला….. प्रा अशोक पवार

देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपानेइलकट्रोल बॉण्ड च्या माध्यमातून केला….. प्रा अशोक पवार अमळनेर प्रतिनिधीनिर्भय बनो च्या माध्यमातून आयोजित गांधलीपुरा येथील अल्लामा फज़ले हक़ खैराबादी स्टडी सेन्टर एंड पब्लिक लाइब्रेरी येथे…

राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी पुरस्कार प्रेरणा देतात-ज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे .

राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी पुरस्कार प्रेरणा देतातज्येष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे .पुणे: मॅगसेस अवॉर्ड विनर, पद्मश्री डॉ. मणी भाई देसाई यांनी विविध क्षेत्रांमध्ये रचनात्मक कार्ये करुन सर्वसामान्य ग्रामीण भागातील जनतेचे…