• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपानेइलकट्रोल बॉण्ड च्या माध्यमातून केला….. प्रा अशोक पवार

Apr 28, 2024

Loading

देशातील सर्वात मोठा घोटाळा भाजपाने
इलकट्रोल बॉण्ड च्या माध्यमातून केला
….. प्रा अशोक पवार

अमळनेर प्रतिनिधी
निर्भय बनो च्या माध्यमातून आयोजित गांधलीपुरा येथील अल्लामा फज़ले हक़ खैराबादी स्टडी सेन्टर एंड पब्लिक लाइब्रेरी येथे संपन्न झालेल्या विचार सभेत बोलतांना प्रा पवार यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर आसूड ओढले.मणिपूर,हाथरथ,येथील अन्याय असोत दिल्लीतील साक्षी मलिक चे आंदोलन असो याकडे सरकार सपशेल डोळेझाक करतांना दिसत असल्याचे प्रतिपादन गौतम मोरे यांनी केले.लोकशाहीचा गळा घोटण्याचं आणि संविधानावर मोठा आघात करण्याचं राजरोसपणे बोललं जातं असतांना आपल्याला बाहेर पडावं लागेल असंही ते म्हणाले.
भाजपा हि प्रवृत्ती देशालाच धोकादायक असल्याचे विचार सभेत मांडताना प्रा. अशोक पवार यांनी महा विकास आघाडी म्हणजेच इंडिया आघाडीचं समर्थन केलं पाहिजे अशी भूमिका मांडली.
प्रास्ताविक युथ सेवा फौंडेशन चे अध्यक्ष मौलाना रियाज़ शेख यांनी केले. प्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या मौलाना इसहाक खान नूरी सहाब,नगर सेवक सलीम टोपी, आरिफ बापू खाटीक,भारती गाला, डी.ए.पाटील सर,हाजी ताहेर शेख, फारूक खाटीक,शकूर जाबर साहब,साबिर पठान, जहूर मुतवल्ली,हाजी मुजफ्फर सेठ,भंगार वाले, रफीक अहलेकार ,हाजी के बी शेख,असलम काझी सर ,यूसुफ पेंटर, रूकानोद्दीन अहलेकार,गयास अहलेकार अलीम बाबू ताजे वाले, अ. रहेमान भाई, समू वायरमेन,कादिर अली सैय्यद, जलाल p o p, ऐजाज शेख,मुश्ताक बागवान,साबिर शेख, सुलतान शाह,भीकन शाह, आकिल शाह,रहीम मलिक, असलम बागवान,हाजी मकसूद पहेलवान,अहमद अली, अजीमोद्दीन शेख,अ.वाहेद, अलमा मिस्त्री, इस्माइल शेख,राजू शेख, आकिब शेख, मोईन शेख,अमन खाटीक, आकिब अली सैय्यद,रफीक शेख,आरिफ बागवान,इमरान बागवान,नवाज खाटीक,अमजद अली शाह,इरफान शेख,अख्तर ड्रायवर, मुकतार फल्ली,नूर मोहम्मद,शकील भाई,इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *