• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

Month: April 2024

  • Home
  • मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून, लेडीज एक्स्प्रेस ग्रुप तर्फे सामुदायिक विवाह सोहळ्यात २१ जोडप्यांचे कन्यादान!

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून, लेडीज एक्स्प्रेस ग्रुप तर्फे सामुदायिक विवाह सोहळ्यात २१ जोडप्यांचे कन्यादान!

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून, लेडीज एक्स्प्रेस ग्रुप तर्फे सामुदायिक विवाह सोहळ्यात २१ जोडप्यांचे कन्यादान!मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुप प्रमुखांचा राईपुर धर्मलक्ष्मी जनसेवा ट्रस्ट च्या वतीने भाईंदर येथे सन्मान….मुंबई,भाईंदर…

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा स्तुत्य उपक्रमसंगमनेर येथे ऊसतोड कामगार भगिनींना साडी वाटप

मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा स्तुत्य उपक्रमसंगमनेर येथे ऊसतोड कामगार भगिनींना साडी वाटपठाणे( प्रतिनिधी) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ…

धुळे रोड अरिहंत मेडिकल जवळ व मंगलमुर्ती चौकात गतिरोधक बसवा

धुळे रोड अरिहंत मेडिकल जवळ व मंगलमुर्ती चौकात गतिरोधक बसवा अमळनेर मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्याकडे मागणी अमळनेर प्रतिनिधीशहरातील अण्णाभाऊ साठे चौकात धुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली असल्याने रस्ता क्रॉसिंग…

अमळनेर महीला मंच व जिम आयोजित आज व उदया जिम ट्रेनर समिक्षा

अमळनेर महीला मंच व जिम आयोजित जिम ट्रेनर समिक्षा अमळनेर प्रतिनिधीअमळनेर महिला मंच व महिला जिम आयोजित मोफत मोफत मोफतजिम ट्रेनर समिक्षा जैन(Dietitian.Cosmetologist.Trichologist) बाॅडी (शरीर) स्कीन( त्वचा) हेअर ( केस)…

जिल्ह्यासह राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत मानधन अदा- संघटनेच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनाजिल्ह्यासह राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत मानधन अदा- संघटनेच्या पाठपुराव्याला यशराज्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत काम करणाऱ्या सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च…

धरणगावात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

धरणगावात हनुमान जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न धरणगाव: येथे श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा, पारायण, धार्मिक कार्यक्रम, भजन, भंडारा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शहरातील विविध मंदिरांमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी…

कल्याण मारोती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त अनेक भाविकांनी घेतले दर्शन….

कल्याण मारोती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त अनेक भाविकांनी घेतले दर्शन…. अनेक भाविकांनी महाप्रसाद चा घेतला लाभ … अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-महारुद्र, हनुमंत, बजरंगबली, मारूती, महावीर, पवनपुत्र, पवनसुत अशा अनेक नावांनी संबोधल्या जाणाऱ्या…

साने गुरुजी विद्यालयात उन्हाळी शिबिर

साने गुरुजी विद्यालयात उन्हाळी शिबिरसध्या उन्हाळा सुरू झाला आहे त्यातच ऊन्हाच्या तीव्र झडा बसायला सुरुवात झाली आहे. पारा 43 ते 44 च्या घरात असल्याने असह्य ऊकाळा जाणवत आहे. जनजीवन विस्कळीत…

पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई ‘राष्ट्रसेवा पुरस्कार ‘जाहीर

पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई ‘राष्ट्रसेवा पुरस्कार ‘जाहीरउरुळी कांचन: पद्मश्री डॉ. मणीभाई देसाई प्रतिष्ठान निती आयोग भारत सरकार,मिनिस्ट्री ऑफ एम एस एम इ भारत सरकार दिल्ली सलग्नित संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी…

श्री हनुमान जन्मोत्सवामित्त मंगळग्रह मंदिरात विशेष पंचामृत अभिषेक

श्री हनुमान जन्मोत्सवामित्त मंगळग्रह मंदिरात विशेष पंचामृत अभिषेक अमळनेर प्रतिनिधीअमळनेर येथील मंगळग्रह मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त २३ एप्रिल रोजी पहाटे ४ ते सकाळी ६.२० या वेळेत मंगळेश्वर पंचमुखी हनुमानाच्या मूर्तीवर…