अनिलभाऊ च्या रूपाने भडगाव तालुक्यातून वादळ रुपी डेशिंग युवा नेत्याचा उदय…!
उदय…युवा नेतृत्वाचा सर्व सामान्य नेत्याचा !! कजगाव ता.भडगाव येथील उदयोन्मुख नेतृत्व भाऊसो.अनिल रघुनाथ महाजन उर्फ भुरा अप्पा यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच खान्देशातील प्रसिद्ध बाजारपेठ असलेल्या जळगाव जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष असलेल्या कजगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक परिवर्तन पेनल च्या माध्येमातून उत्साहात पार पडली त्यांना लोकनियुक्त सरपंच पदासाठी उभे असलेले आण्णासो.रघुनाथ महाजन यांचे आशीर्वाद लाभले या निवडणुकीचे श्रय ते सर्व सामान्य नागरिकांना देतात संपूर्ण परिवर्तन पेनल चा विजय हा मोठ्या मताधिक्याने होईल असे सर्व सामान्य जनता यांचा विश्वास आहे. यावेळी युवकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला अनिल भाऊ महाजन यांचे नेतृत्व सर्व सामान्य जनतेने मान्य केले आहे.भडगाव तालुक्यातून एक वादळ रुपी उदयोन्मुख नेतृत्व उदयास आलेले आहे.असे जनता जनार्दन आवर्जून सांगतात नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे ते सर्व समाजवेशक नेर्तुत्व म्हणून परिसरात लोकप्रिय आहेत.त्यांचे वडील आण्णासो.रघुनाथ महाजन यांनी जिल्हापरिषद लढवली आहे तेव्हा भरपूर मते घेऊन त्यांनी जिल्ह्यातील लक्ष आपल्याकडे केंद्रित केले होते तर आप्पासो.अनिल महाजन यांनी अनेक वर्षे ग्रामपंचायत सदस्य म्हणून लोकाभिमुख कामे करून नेहमी जनतेच्या चर्चेत राहिले आहेत अतिशय कमी वयात त्यांनी युवकांची मोठी फळी निर्माण करून एक वादळी झंझावाद निर्माण केला आहे.त्यांनी आता पर्येंत स्वतखर्चाने अनेक लोकाभिमुख कामे केली आहेत एक वादळी डेशिंग सर्व सामान्यांचे नेते म्हणून त्यांचा उदय झाला आहे.
प्रवीण बी.महाजन अमळनेर
संस्थापक प्रमुख : क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष : सावता प्रेरणा प्रबोधन विकास संस्था अमळनेर