
शिंदखेडा येथील पीएसआय रवींद्र केदार सेवानिवृत्त, सत्कार,,,,,,,,
शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पीएसआय रवींद्र केदार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस पाटील संघटनेतर्फे सेवानिवृत्त कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय सुनील बाबड, एपीआय प्रशांत बोराडे पीएसआय मिलिंद पवार रमेश माळीपोलीस पाटील संघटनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील,कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील आदर्श पोलीस पाटील पुरस्कार प्राप्त युवराज माळी मनोहर भदाणे भैय्या नगराळे भाऊ परदेशी गणेश गिरासे सरदार गिरासे, निर्णय गिरासे प्रदीप गिरासे छोटू पाटील,,अनिता पाटील अचर्णा पाटील स्वाती आव्हाड अनिता पाटील,मान्यवर यावेळी उपस्थित होते शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील बाबड यांचे हस्ते पीएसआय रवींद्र केदार यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मान्यवरांनी पीएसआय रवींद्र,केदार यांच्या 38 वर्ष उत्कृष्ट सेवा बजावली प्रत्येक पोलीस स्टेशन मधील अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस पाटलाची असलेला त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध व त्यांची काम करण्याची पद्धत व त्यांनी,आपल्या काळात, अतिशय चांगल्या प्रकारे , गुन्हाचे तपास लावले तसेच पती पत्नी मधील वाद सामंजसपणे मिटविण्यासाठी प्रयत्न केले, त्यांनी केलेली, सेवा प्रतीक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना, अविस्मरणीय राहील, असे या बाबड यांनी सत्कार ला उत्तर देताना सांगितलेकार्याबद्दल माहिती दिली यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गिरासे तर आभार आप्पा ढिवरे,यांनी मानले