
छत्रपती शिवाजी महाराज म्हटल म्हणजे आठवतं रयतेवर स्वत: पेक्षा जास्त प्रेम करणारा राजा..शेतकऱ्यांचा हितदक्ष राजा..स्री ला समानतेने वागविणारा रक्षणकर्ता.
दीन दुबळ्याचा कैवारी..युद्धात युक्तीने जिंकणारा धुरंधर राजा..नीतीने जगुन आदर्श ठेवणारा जाणता राजा..मातृभक्त, शिस्तप्रिय, परोपकारी राजा..विनयशील, शत्रूला दरारा निर्माण करणारा शूर राजा..महाराष्ट्राची शान, कर्तृत्वाची जाण, समतेचे भान ठेवणारा राजा…
तमाम शिवप्रेमी बांधव भगिनींना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा!
शुभेच्छुक
युवा सामाजिक कार्यकर्ते,
बापूसाहेब.अशोक आधार पाटील
अध्यक्ष :- समता युवक कल्याण केंद्र, अमळनेर
अध्यक्ष :- श्रीराज शिक्षण प्रसारक मंडळ, अमळनेर
अध्यक्ष :- खा.क.स्व.व स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटी, शिरपूर
अध्यक्ष :- कै.मोहिनीबाई बद्रीप्रसार अग्रवाल शिक्षण प्रसारक मंडळ, विसरवाडी