• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

तमाम जळगाव जिल्ह्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींना शिवजयंती निमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा! दादासाहेब एस डी भिरूड जळगांव

Feb 18, 2023

Loading


छत्रपती शिवाजी महाराज म्हटल म्हणजे आठवतं रयतेवर स्वत: पेक्षा जास्त प्रेम करणारा राजा..शेतकऱ्यांचा हितदक्ष राजा..स्री ला समानतेने वागविणारा रक्षणकर्ता.
दीन दुबळ्याचा कैवारी..युद्धात युक्तीने जिंकणारा धुरंधर राजा..नीतीने जगुन आदर्श ठेवणारा जाणता राजा..मातृभक्त, शिस्तप्रिय, परोपकारी राजा..विनयशील, शत्रूला दरारा निर्माण करणारा शूर राजा..महाराष्ट्राची शान, कर्तृत्वाची जाण, समतेचे भान ठेवणारा राजा…
तमाम शिवप्रेमी बांधव भगिनींना शिवजयंती निमित्ताने शुभेच्छा!

शुभेच्छुक
शिक्षक संघटनेचे अभ्यासू नेते व मितभाषी व्यक्तिमत्व,

मा.दादासाहेब एस.डी.भिरूड सर

अध्यक्ष :- जळगांव जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढी
सेक्रेटरी :- माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन महाराष्ट्र राज्य

जाहिरात

You missed