• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आर के डिएड बीएड महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Mar 31, 2023

Loading

आर के डिएड बीएड महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मुंबई | प्रतिनिधी :भांडुप येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आर. के. डीएड व बीएड अध्यापक महाविद्यालयाचा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला . या सोहळ्यास संस्थेचे संचालक तथा संस्थापक श्री रमेश खानविलकर ,राजरामशेठ विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या रश्मी खानविलकर , यशवंतराव महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मुंबई विभागीय संचालक डॉ. वामन नाखले , शिवसेना प्रवक्ते श्री अरुण सावंत , महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री. ज्ञानदेव हांडे , मिहिर बारोटे सर , आर. के. अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापक खिलोनी राऊलकर ,प्राध्यापक,आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत प्रशिक्षणार्थींचा सन्मानही करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *