सर्व अर्बन बँकेच्या मतदार बंधू व भगिनीनों…
सप्रेम नमस्कार
सामाजिक दृष्टिकोनातून नजरेसमोर असलेले माजी कै. शांताराम तुकाराम ठाकूर यांनी तीन टर्म अर्बन बँक अमळनेर येथे चेअरमनपद भूषवलेले व मा. नगरसेवक असलेले यांच्या नावाच्या ठसा अमळनेरकरांना चांगलाच माहित आहे.. मनमिळाऊ स्वभाव सर्वांशी असे शांताराम तुकाराम ठाकूर हे आपल्या भाच्याच्या आशीर्वाद व तुकाराम कडू ठाकूर यांच्या आशीर्वादाने अर्बन बँक मध्ये सध्या स्पर्धक खूप चर्चेचा विषय झालेला आहे . मतदानाचे वारे व नगरपालिकाचे वारे थांबलेले असून अर्बन बँक निवडणूकीचा चर्चेचा विषय होत आहे..
सर्वच उमेदवारांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे.. सध्या मतदारांमध्ये कै शांताराम ठाकूर यांच्या परीवाराविषयी सहानुभूतीची लाट आहे..
शांताराम ठाकूर यांचे भाचे यांचा अनुक्रंमाक 9 स्पर्धा परीक्षेमध्ये गुणवंत सुरेश ठाकूर वाघ हे आपली बाजू व आशीर्वादाने किती पट पुढे ठरतील असे चर्चेचा विषय होत आहे..मामाचा आशिर्वाद व ख-या अर्थाने त्यांना श्रध्दांजली दयावयाची असेल तर मतदार बंधू भगिनीनों व सर्व मित्र परीवार यांनी
कै शांतराम ठाकूर यांचे भाचे अनुसूचित जाती जमाती मतदार संघाचे उमेदवार
वाघ गुणवंत सुरेश यांचा अनुक्रंमाक -9 आहे व चिन्ह खुर्ची आहे यांना मतदान करून सेवेची संधी द्यावी..।
हि विनंती

