• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अर्बन बँकच्या निवडणुकीत ललवाणी
भरतकुमार सुरेश यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा…

Jun 8, 2023

Loading

अर्बन बँकच्या निवडणुकीत ललवाणी
भरतकुमार सुरेश यांना मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
कर्मवीर भाऊराव पाटील आपल्या शब्दात म्हणतात तुम्हाला काही महिन्यासाठी तरतूद करायची असेल तर धान्य पेरा, काही वर्षासाठी तरतूद करायची असेल तर फळ झाडे लावा, आणि पिढयासाठी तरतूद करायची असेल तर माणस पेरा…!
या म्हणीप्रमाणे अमळनेर तालुक्याचे मा. नगराध्यक्ष व संपूर्ण अमळनेरकर त्यांना ‘पाणीवाले बाबा’ म्हणत असे कैलासवासी सुरेशशेट यांचे सुपुत्र ललवाणी भरत कुमार सुरेश हे अमळनेरच्या अर्बन बँक पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलचे
सर्वसाधारण मतदारसंघातून निवडणूक लढवीत आहेत.. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत युवा सामाजिक कार्यकर्ते व मितभाषी व्यक्तिमत्व भरतकुमार ललवाणी हे मार्गक्रमण करीत आहेत..
अमळनेर तालुक्यात मतदारांमध्ये त्यांच्या नावाची पहिली पसंती आहे.. त्यांचे काम हीच त्यांची आयडेंटी आहे… नेहमी तळागाळातल्या उपेक्षित लोकांना नेहमीच सहकार्याचा व मदतीचा हात पुढे असतो..
अशा सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तीला निवडून देणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे अशी मतदारांमध्ये चर्चा आहे.
अर्बन बँकच्या 10 जुनला होणाऱ्या निवडणुकीत भरतकुमार सुरेश ललवाणी यांना प्रचंड मतांनी विजयी करून आपल्या सेवेची संधी द्यावी असे त्यांनी व मित्र परिवारांनी आवाहन केले आहे..

नेहमीच आपल्या सेवेत
ललवाणी भरतकुमार सुरेश
(संचालक अर्बन बँक अमळनेर व स्वर्गवासी सुरेशशेठ ललवाणी यांचे चिरंजीव)

अनुक्रंमाक-3
चिन्ह-कपबशी

जाहिरात…

You missed