भडणे येथील लेकीचा भाऊबिजेला पोलिस पाटील युवराज माळी यांनी केला सत्कार,
माहेरवासीयानी केलेल्या सत्कार व गौरवाने लेकी भारावल्या,,,,,,,,,,,,,,,,,
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांनी भडणे येथील लेकीनी विविध क्षेत्रातील कर्तुत्वाचा भडणे गावाचे लेकीनि गावाचे नाव लौकिक करून आपल्या कर्तुत्वाचा माध्यमातून व स्पर्धा परीक्षेच्या तयारीतुन कार्याचा ठसा आपल्या कार्याने सासरी उमटविला व आपल्या माहेराचे नाव लौकीक केले आहे यामुळे भडणे येथील आदर्श पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील युवराज माळी यांच्या संकल्पनेतून आपल्या गावाच्या लेकी मानसी पाटील झीरवे सरपंच पदी विराजमान झाल्याबद्दल तर सविता पाटील तळवाडे पोलीस पाटील पदी विराजमान झाल्याबद्दल तर भडणे कल्याणी लोहार हीने ची कोतवालपदाची परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवु उत्तीर्ण झाल्याबद्दल यांचा भडणे येथे भाऊबीजेच्या दिवशी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या शाल पुष्पगुच्छ देऊन भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी यांच्या हस्ते सत्कार करून भाऊबीजेच्या दिवशी गौरवण्यात आले या अभिनव उपक्रम राबविले मुळे या लेकीनी पोलिस पाटील युवराज माळी यांचे कौतुक केलं व आम्हाला दिलेली शाब्बासकीची थाप नेहमी आमच्या सन्मानाची आमच्या स्मरणात राहील यावेळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राकेश पाटील यांनी केले
चौकट,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गावाच्या सरपंच पोलीस पाटील व कोतवाल पदी निवड झाल्याबद्दल माहेरवाशी येथील पोलीस पाटील भावाने भाऊबीजेच्या च्या दिवशी आपल्या बहिणींना , सत्कार करून जो कौतुक व सन्मान केला त्या सन्मानाला जागून गावात प्रतिष्ठान स्वच्छ तसेच पारदर्शक पणे गावात काम करून माहेराचे नाव नेहमी चांगल्या कामाची जबाबदारी सांभाळून काम करू व व आपल्या माहेराचे नाव उज्वल करून दाखवु आई वडिलांनी व माहेरवाशीयानी दिलेली समाजसेवेची शिदोरी नेहमी आमच्या साठी प्रेरणादायी व गावातील पोलीस पाटील भावाने केलेला हा सन्मान आमच्यासाठी नेहमी प्रेरणादायी राहील,,,,,,,,,,,,,,,,
सविता पाटील तळवाडे पोलीस पाटील ,,,,,,,,,,,,,,,,,
