• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेरला पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.

Dec 6, 2023

Loading

अमळनेरला पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन.
अमळनेर प्रतिनिधी
पंचायत समितीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने
अभिवादन करण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले…
यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख रवींद्र साळुंखे ,राजेंद्र गवते भगवान पाटील,साधन व्यक्ती देवेंद्र पाटील, प्रमोद पाटील, तुषार बाविस्कर, रोखपाल विजय बारी, किशोर पाटील, राहुल चौधरी अमोल पाटील, मोहन मराठे, मुख्याध्यापक पी एस पाटील जानवे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *