• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

रूंधाटी गावात मेंढपाडांच्या कळपावर बिमट्याचा हल्ला एक मेंढी ठार !

Feb 27, 2024

Loading

रूंधाटी गावात मेंढपाडांच्या कळपावर बिमट्याचा हल्ला एक मेंढी ठार !
मुंगसे ता अमळनेर ( वार्ताहर ) – दि ५ . येथून जवळच असलेल्या रुंधाटी गावाजवळ असलेल्या मेढपाळ यांच्या वाड्यावर मेंढीखडपावर बिमटे सदृश्य प्राण्याने हल्ला केल्याने एक मेंढी ठार झाले असून गावात व परिसरातील मुंगसे मडगव्हाण पातोंडा शिवारात रात्रीचे शेतात पिकांना पाणी भरणारे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे .
याबाबत रुंधाटी ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिल्यावरून वनविभागाचे पथक गावात घटनास्थळी पोहोचल्याचे समजते या बिबट्याच्या हल्ल्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे परिसरातील ‘ नागरीकांमध्ये भिती चे वातावरण आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *