• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्यावर प्राणघातक हल्याचा निषेध करीत दोषींवर कारवाई करा…..

Apr 25, 2024

Loading

गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्यावर प्राणघातक हल्याचा निषेध करीत दोषींवर कारवाई करा…..

जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जळगाव जिल्हा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विकास पाटील ,मुख्य कार्यकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगांव व निवासी उपजिल्हाधिकारी यांना समितीच्या वतीने निवेदन

अमळनेर प्रतिनिधी
शिक्षक नेते तथा अमळनेर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री रावसाहेब दादा पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, त्याचा निषेध नोंदवण्यासाठी दोषींवर कारवाई व्हावी यासाठी, आज जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जळगाव जिल्हा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय श्री.विकास पाटील साहेब , मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जळगाव, यांना पोलीस अधीक्षक जळगाव व निवासी उपजिल्हाधिकारी यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले याप्रसंगी याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध संघटनेचे अध्यक्ष सरचिटणीस तथा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षक नेते तथा सोसायटीची माजी संचालक बापूसाहेब राजेंद्र साळुंखे, शिक्षक नेते राज्य उपाध्यक्ष माननीय आर.जे. भाऊसाहेब शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री नरू भाऊ सपकाळे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष श्रीमान नारायण वाघ, जळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री विनोद पाटील जिल्हा संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री संभाजी पाटील , प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री विलास नेरकर, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री संदीप पवार,कॅस्तराईब माध्यमिक शिक्षक संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष निकम सर प्रोटॉन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीमान काकडे सर शिक्षक भरतीचे अजय पाटील कास्टट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप केदारे संचालक शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग संचालक आदरणीय विजय पवार साहेब, ग संचालक प्राध्यापक ए. टी. पवार सर ग संचालक श्री मनोज माळी सर प्राथमिक शिक्षक संघाचे श्री. एकनाथ पाटील सर,केंडप्रमुख संघटनेचे श्री. दिलीपराव सोनवणे, प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन सचिन वाघ संचालक श्री दीपक पाटील शिक्षक सेना यावल तालुकाध्यक्ष श्री संदीप पाटील ,प्राथमिक शिक्षक संघाचे सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनामध्ये संबंधित हल्लेखोरवर त्वरित कारवाई करून लवकरात लवकर शिक्षा व्हावी या आशयाचे निवेदन संबंधितांना जळगाव जिल्हा प्राथमिक माध्यमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने देण्यात आले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *