
पाडसे विकासो चेअरमनपदी मुक्तेश्वर कोळी, व्हा. चेअरमनपदी गिरीश पाटील
पाडसे विकासो चेअरमनपदी मुक्तेश्वर कोळी, व्हा. चेअरमनपदी गिरीश पाटील
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील पाडसे येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी मुक्तेश्वर पोपट कोळी तर व्हा. चेअरमन पदी गिरीश रमेश पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कैलास पाटील यांनी काम पाहिले. यावेळी चतुर पाटील, वसंत पाटील, विश्वास कोळी, रामभाऊ पाटील, खंडू पाटील, गणेश पाटील, खंडू पाटील, विकास पाटील, प्रकाश पाटील, विनोद पाटील, राहुल पाटील, सुखदेव गव्हाणे, चतुर पाटील, रामकृष्ण कोळी, विठ्ठल पाटील, रमेश पाटील आदी उपस्थित होते.