
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न
असोदा येथील सार्वजनिक विद्यालयात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न
पालकमंत्री मा. ना. गुलाबराव पाटील यांच्या गुलाबराव फाउंडेशन तर्फे सर्व विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विलास दादा चौधरी होते प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले
याप्रसंगी व्यासपीठावर युवा सेना तालुकाप्रमुख अजय महाजन, असोदा ग्रामपंचायत सदस्य सुनील पाटील, जीवन सोनवणे ललित कोळी, संदीप नारखेडे, संजय माळी,उमेश बाविस्कर, शरद नारखेडे, व ज्येष्ठ शिक्षक डी.जी महाजन उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमराज बऱ्हाटे यांनी केले.