स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष
मुरलीधर बेडगे भारतीय रत्न पुरस्काराने सन्मानित
संभाजीनगर प्रतिनिधी
दिं.२९.०९.२०२४ रोजी पुणे येथे यशवंतराव चव्हाण विद्यापीठ ग्लोबल स्काॅलर्स फाऊंडेशन यांच्या वतीने पद्मश्री पुरस्कार विजेते उदय देशपांडे सर यांच्या हस्ते स्वराज्य देशा संस्थापक अध्यक्ष मुरलीधर बेडगे यांना भारतीय समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
हा पुरस्कार १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला प्रदान करण्यात येतो.मुरलीधर बेडगे यांना आतापर्यंत ४० ऑवार्ड मिळाले आहेत.त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर समाजरत्न पुरस्कार, गोल्ड मेडल, राज्यस्तरीय कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार, स्टार इंडिया ऑवार्ड, इंटरनॅशनल गोल्ड मेडल मिळाले आहे.त्यांचे सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असतात.त्यांनी २९ में २०१९ कोरोना काळात स्वतः कोरोना झालेला असताना पण त्यांनी स्वराज्य देशा या चैनलच्या माध्यमातून देशातील जनतेसाठी उपयुक्त माहिती देण्यासाठी व्यासपीठ तयार करून त्या मार्फत जनतेला ज्ञान पासून वंचीत असलेल्या जनतेला स्वराज्य देशा सोशल मीडिया मार्फत घरपोच ज्ञान देण्याचे कार्य करत आहेत.आशा देशासाठी आशा महान व्यक्ती महत्त्व असलेल्या मुरलीधर बेडगे यांना भारतीय समाज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्याच बरोबर त्यांना डॉ हि उपमा देण्यात आली.असे महान कार्य केल्याबद्दल समाजातून अभिनंदनाचा पाऊस पडू लागला.
त्यामध्ये स्वराज्य देशा टिम चे रामसिंग सलामपुरे,भरत सिंग सलामपुरे , प्रा.व्यंकट होनाळे, गोपाळ हालसे,तानाजी बुरले, विशाखा रुपल, रुपाली ताई पाटील, स्मिता शिपूरकर मॅडम,किरण काळे,माधव मुळे, राजकुमार बेडगे, बन्सीधर बेडगे,सरपंच सुनील काळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख डॉ बी.जी.गायकवाड , संदिप लामतुरे, अशोक पालवे, कमलेश देशमुख, विनोद यादव,पोपट मरकड,अनन टिळे, कमलेश जगताप, गणेश जाधव, डॉ सिमा माळी, डॉ वैशाली पाटील, शिवव्याख्याते अक्षय लोखंडे रामचंद्र लोखंडे, दिलिप सरोदे, शंतनु भागवत, रविकिरण सोमासे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू उगीले, मोहनसिंग सलामपुरे,मोहन गिते, आबासाहेब गफाट,सौ.मनिषा बेडगे यांच्या सहकार्याने मुळेच शक्य झाले.या सर्वांनी अभिनंदन केले,व शुभेच्छा दिल्या.