*महाराष्ट्र माळी समाज महासंघाची जिल्हास्तरीय बैठक*
जळगांव जिल्ह्यातील समस्त माळी समाज बांधवांना कळविण्यात येते की उद्या दिनांक 29 डिसेंबर 2024 वार रविवार रोजी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शालिग्रामजी मालकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. सदर बैठकीत महाराष्ट्र माळी महासंघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करणे, जिल्हास्तरीय वधु वर परिचय मेळाव्याची तारीख निश्चित करणे तसेच जिल्ह्यात गाव तिथे महाराष्ट्र माळी महासंघाची शाखा स्थापन करण्यासाठी सूत्रबद्ध कार्यक्रम ठरवणे तसेच आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीत माळी समाजाचे जास्तीत जास्त प्रतिनिधी कसे निवडून येतील यासाठी प्रचार व प्रसार करणे यासाठी विचार विनिमय करण्यात येणार आहे. पुढील काळासाठी जिल्हास्तरीय कार्यकारणी निवडीसाठी निरीक्षक म्हणून महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे विभागीय सरचिटणीस अनिलजी नाळे व विभागीय अध्यक्ष प्रा भीमराव महाजन उपस्थित राहणार आहेत तरी जिल्ह्यातील समस्त माळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष शामराव पाटील सर, भास्कर पाटील (जळगाव ) , दिनेश पाटील(भडगाव ), प्रा डॉ स्वप्नील पाटील सर (जळगाव ), डॉ नलीन महाजन(रवंजे) , ज्ञानेश्वर महाजन(धरणगाव ), गुलाबराव वाघ(धरणगाव ), प्रल्हाद महाजन (रावेर ), कैलास माळी(बोदवड ), गौरव बाळू महाजन (पाळधी ), विकास पाटील(नशीराबाद ), सच्चिदानंद जाधव(पातोंडा ), धनराज माळी सर (विवरे ), अंतू लहासे (जळगावं , निलेश माळी (भुसावळ ), आत्माराम माळी (जळगाव ), राजू माळी (मुक्ताईनगर), दिनेश माळी (अमळनेर), हनुमंत महाजन(अडावद) ,संतोष माळी (वरणगाव ), भागवत बोंबटकर(तालखेडा ), संजय पाटील(साखळी ), विनोद पाटील (रावेर ), दगडू माळी (कोळगाव ), संजय महाले (पाचोरा ), राजू महाजन (नगरदेवळा ), दीपक जाधव (पहूर ), राजू माळी (पिंपळगाव ), वना महाजन(पारोळा ), बाबुलाल माळी(तळई) , प्रा हिरालाल पाटील(कळमसरे ), नितीन चव्हाण ( गांधली ),गोकुळ रोकडे (सायगाव ), नरेश महाजन(जामनेर ), दिलीप माळी(बोदवड ), संजय माळी (नशीराबाद ),श्री .प्रशांत महाजन सर (तालुका अध्यक्ष चाळीसगाव ) श्री . दिपक रतन महाजन (ता .अध्यक्ष भडगाव ) महेंद्र सुदाम महाजन(ता. अध्यक्ष अमळनेर ) संतोष सुरेश महाजन (ता . अध्यक्ष यावल ) गणेश महाजन (ता अध्यक्ष रावेर ) दिनेश नारायण माळी (ता . अध्यक्ष बोदवड ) सुनिल दगडू माळी (ता . अध्यक्ष जळगाव ग्रामीण) श्री . विजय मधुकर माळी (ता . अध्यक्ष भुसावळ ) श्री . रुपेश प्रल्हाद महाजन (ता . अध्यक्ष चोपडा )प्रभाकर जाधव, रवींद्र जाधव, दीपक माळी, टी एस माळी, अक्षय जेजुरकर सर्व जळगाव यांनी केले आहे.
*स्थळ:-* पद्मालंय शासकीय विश्राम गृह, नेहरू चौक, जळगाव
*वेळ:-* रविवार दि 29/12/2024 सकाळी 11:00 वाजता