*राष्ट्रीय कथा वाचक परमपूज्य पंडित प्रदीप जी मिश्रा यांची युवा कीर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज माळी यानी घेतली भेट घेऊन ग्रंथराज ज्ञानेश्वरी भेट देऊन पंडित मिश्राजींचा केला सन्मान..!*
शहादा( वि.प्र.) शहादा येथे आज रोजी नंदूरबार जिल्ह्यात शहादा येथे प.पु.पंडित प्रदीप जी मिश्रा यांच्या कथेत सहपरिवार सहभागी होऊन. पूज्य महाराजांना वारकरी संप्रदायिक महान ग्रंथ ज्ञानेश्वरी देऊन सन्मानित केले महाराजांनी बालिका राधेच्या हाताने ते प्रेमपूर्वक स्वीकार केला.
कथा आयोजक आदरणीय आमदार राजेश पाडवी साहेब यांनी नंदूरबार जिल्ह्यात विविध संप्रदायतील संत महंताना प्रेमपूर्वक आदरपूर्वक आमंत्रित करून त्यांचा यथोच्छित सन्मान करुण ही सुंदर पर्वणी आदरणीय आमदार साहेबांनी नंदूरबार जिल्ह्याला उपलब्ध करुण दिल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले