पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती.

Loading

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे औचित्य साधून, त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक व्यावसायिक चित्रपट निर्मिती करण्यास मंत्रिपरिषदेच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या कार्याची दृष्य स्वरुपात जागतिक स्तरावर ओळख निर्माण व्हावी, यासाठी मराठीसह विविध भाषांमध्ये चित्रपट निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन जागतिक स्तरावर करण्यात येणार आहे. तसेच चित्रपट दूरदर्शन आणि ओटीटी माध्यमावरुनही प्रदर्शित करण्यात येणार आहे.

चित्रपट निर्मितीसाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, गोरेगाव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठीची संस्था आणि दिग्दर्शक निवडीसाठी सात एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यासही मान्यता देण्यात आली आहे. यानुसार या शासन निर्णयांमध्ये तरतूद करण्यात आलेली छाननी आणि निवड समिती दिग्दर्शक आणि चित्रपट निर्मिती संस्था निवडक करेल.

चित्रपटाच्या निर्मितीसाठी ऐतिहासिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्वाच्या व्यक्तींच्या जीवनावर आधारित चित्रपटांना अनुदान, सहाय्यक अनुदाने यामधील अर्थसंकल्पीय तरतुदी करण्यासही मान्यता देण्यात आली

  • Related Posts

    माळी समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांचा सत्कार,,,,

    Loading

    माळी समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांचा सत्कार,,,, धुळे जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा अध्यक्षपदी माजी कृषी सभापती बापू खलाणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा माळी समाजातर्फ सत्कार करण्यात आला यावेळी…

    अमळनेर-गलवाडे राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या त्वरित दुरुस्तीची गरज; अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे बांधकाम विभागाला निवेदन

    Loading

    अमळनेर-गलवाडे राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या त्वरित दुरुस्तीची गरज; अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे बांधकाम विभागाला निवेदन अमळनेर प्रतिनिधी – अमळनेरहून गलवाडेकडे जाणारा राज्य मार्ग ६ हा अनेक गावकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    माळी समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांचा सत्कार,,,,

    माळी समाजातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष बापू खलाणे यांचा सत्कार,,,,

    अमळनेर-गलवाडे राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या त्वरित दुरुस्तीची गरज; अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे बांधकाम विभागाला निवेदन

    अमळनेर-गलवाडे राज्य मार्गावरील खड्ड्यांच्या त्वरित दुरुस्तीची गरज; अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीचे बांधकाम विभागाला निवेदन

    खेलो इंडिया युथ गेम्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी… उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन*

    खेलो इंडिया युथ गेम्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी… उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन*

    आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे पुढे जा, आरक्षण हे फक्त एक माध्यम” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे* *परभणीत शिवसेना महिला आघाडीचा मेळावा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने उत्साहात संपन्न*

    आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे पुढे जा, आरक्षण हे फक्त एक माध्यम” – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे*  *परभणीत शिवसेना महिला आघाडीचा मेळावा डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रभावी मार्गदर्शनाने उत्साहात संपन्न*

    मारवड पोलिस ठाण्यात होमगार्डची हजेरीची छेडछाड; मानधन वळवण्याचा घोटाळा उघडकीस

    मारवड पोलिस ठाण्यात होमगार्डची हजेरीची छेडछाड; मानधन वळवण्याचा घोटाळा उघडकीस

    सुवर्ण संधी! ITI इलेक्ट्रिशियन व फिटर कोर्ससाठी प्रवेश सुरू 2. ITI मध्ये मोफत प्रवेश आणि १००% शिष्यवृत्तीची संधी 3. अमळनेर येथील ITI मध्ये आजच नोंदणी करा आणि करिअर घडवा 4. १० वी पाससाठी ITI अॅडमिशन — उज्ज्वल भविष्यासाठी पहिली पायरी