
सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्ष यांना समाज रत्न पुरस्कार*
*सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्ष यांना समाज रत्न पुरस्कार*
19 जुलै 2025 रोजी मराठवाडा नांदेड ज्येष्ठ विश्राम सभागृह येथे सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्षा नारी शक्ती सेवा फाउंडेशन यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती के संस्थापक सय्यद साबीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सुमय्या अली गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात कार्यरत आहे आतापर्यंत यांनी एडस, लोकसंख्या वाढ, वृक्षरोपन, व्यसन मुक्ति, साफ सफाई अभियान, लहान गरीब मुलांना मोफत पुस्तकें, कपड़े यांचे वाटप, दिन दलित गरीब कष्ठ करी कामगार शोषित पीड़ित युवक महिला व शेतकरी यांना न्याय मिळून देणयाकरीता प्रयत्नशील आहेत ते नेहमी गरजू गरीब नागरिकांना अनेक वेळा रक्तदान करून त्यांचे जीवन वाचवीले आहे तसेच कोरोना काळात गरजू रुगनांना ऑक्सीजन उपलब्ध करुण देणया करीता खूप प्रयत्न केले आहे दुर्घटना घडल्यास जख्मी लोकांची सहायता करुण त्यांचे जीवन वाचविले आहे सर्व धर्म संभवयच्या दृष्ठि ने ईद मिलन, दिवाळी मिलन, दशहरा मिलन, गणेश उत्सव, दुर्गा उत्सव, पुलिस प्रशासनाचे सहकार्य करणे, मुलांना शिक्षण हेतू प्रोतसाहित करणे, महिला सशक्तिकरण करणे, युवा करना क्रीडा साठी प्रोत्साहित करणे सांस्कृतिक कार्यक्रम करणे अशे अनेक कार्य आपले नारी शक्ति सेवा फाउंडेशनच्या मार्फत केले आहे ज्यांची दखल घेऊण त्यांना महाराष्ट्र शासन पुरस्कार, राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार, राष्ट्रीय संघर्ष नायक पुरस्कार, राष्ट्रीय सेवा रत्न पुरस्कार, जीजामाता पुरस्कार, त्यागमूर्ति माता रमाई अंबेडकर गौरव पुरस्कार, महिला सम्मान पुरस्कार, विदर्भ स्तरीय मातृशक्ति सम्मान पुरस्कार,, स्वामी विवेकानंद पुरस्कार, बेस्ट सोशल वर्कर अवार्ड, राज्यस्तरीय गुण गौरव पुरस्कार, स्त्री शक्ति सम्मान पुरस्कार, महिला कार्य गौरव रत्न पुरस्कार, महाराष्ट्र रत्न पुरस्कार अशे अनेक पुरस्काराने सम्मानित करणयात आले या सर्व बाबीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मराठवाडा चे अध्यक्ष राजकुमार सूर्यवंशी, उपाध्यक्ष अब्दुल सोहेल, सचिव अखिल रामपुरी व जिल्हाध्यक्ष हसनत बलिख व आदी मान्यवर उपस्थित होते सुमय्या अली यांना हा पुरस्कार मिळाल्या बद्दल त्यांचा सर्वत्र अभिनंदन होत आहे