
शिरसाळे चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय बोरसे यांना मातृशोक उद्या सकाळी ९ वाजता लक्ष्मीनगर, ढेकू रोड येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार..
शिरसाळे चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय बोरसे यांना मातृशोक
उद्या सकाळी ९ वाजता लक्ष्मीनगर, ढेकू रोड येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार..
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील लक्ष्मी नगर मधील रहिवासी निवृत्त शिक्षिका लिलाताई राम बोरसे (वय 83) यांचे उदया सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता.25) सकाळी 9 वाजता येथील लक्ष्मी नगर ढेकू रोड वरील राहत्या घरून निघणार आहे. त्या गुढे (ता. भडगाव) येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांच्या पश्च्यात पती, दोन मुले, एक मुलगी, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. निवृत्त विस्तार अधिकारी राम बोरसे यांच्या पत्नी, शिरसाळे हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक संजय बोरसे, निवृत्त शिक्षिका कल्पना गरुड, डोंबिवली ज्युनिअर कॉलेजचे प्रा. राजेंद्र बोरसे यांच्या मातोश्री होत.