
श्रावण मासी – सृष्टीसौंदर्याचा सण
श्रावण मासी – सृष्टीसौंदर्याचा सण
“श्रावण मासी हर्ष मानसी… हिरवळ दाटे चोहिकडे”
निसर्ग नटतो, मन आनंदित होतं आणि श्रद्धेच्या सागरात भक्तीचा महोत्सव दररोज नांदतो!
या पावसाळी, पवित्र श्रावण महिन्याच्या मंगलप्रभात निमित्त,
आपणा सर्वांना श्रावणमासाच्या उत्स्फूर्त, हिरव्या शुभेच्छा..!
🌾 कृषीप्रियांच्या प्रगतीचा संकल्प — कृषिभूषण साहेबराव पाटील
मा. आमदार, अमळनेर विधानसभा
🌸 निसर्गप्रेम व सामाजिक जाणिवा लाभलेल्या नेतृत्वाकडून — सौ. पुष्पलता साहेबराव पाटील
मा. लोकनियुक्त नगराध्यक्षा, अमळनेर नगरपालिका