शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सरळगावात शिक्षक संघटनांची सहविचार सभा उत्साहात संपन्न
1 min read

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सरळगावात शिक्षक संघटनांची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Loading

शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सरळगावात शिक्षक संघटनांची सहविचार सभा उत्साहात संपन्न

मुंबई प्रतिनिधी
आज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ,मुरबाड तालुका व महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना यांच्या एकत्रित सहविचार सभेत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर यांच्या शैक्षणिक समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले. अनुदान, पेन्शन, अनुकंप मान्यता, संच मान्यता, आश्वासित प्रगती योजना, व अन्य विषयांवर तसेच टप्पा अनुदान प्राप्त झालेल्या शिक्षकांनी आभार मानले.*
**यावेळी सल्लागार श्री.चंद्रकांत पवार सर, ठाणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.गणेश पाटील सर, विभाग अध्यक्ष अनिल पाटील सर, शिवछत्रपती संघटनेचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष श्री धनाजी दळवी सर,महिला उपाध्यक्षा सौ.मनीषा देसले मॅडम, मुख्याध्यापक मुरबाड तालुका अध्यक्ष श्री. काशिनाथ भोईर सर ,सचिव श्री.गोविंद रसाळ सर , शिवछञपती संघटनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष कुर्लेसर, इसामे सर, खापरे सर, माळी सर व संघटनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते..*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *