गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची बैठक मालपुर येथे संपन्न
गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची बैठक मालपुर येथे संपन्न शिंदखेडा तालुक्यातील मालपुर येथे दिनांक, दहा डिसेंबर रोजी,गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची बैठक मालपुर येथे संपन्न झाली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, यांचे प्रमुख उपस्थित बैठक संपन्न झाली यावेळी, बैठकीचे प्रास्ताविक आप्पा ढीवरे यांनी, केले तर नरडाणा विभागीय अध्यक्ष नारायण गिराशे यांनी आपले मनोगत […]
मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गंत पूर्व व पश्चिम उपनगरातील प्रकल्पांचे,मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन
मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गंत पूर्व व पश्चिम उपनगरातील प्रकल्पांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमिपूजन संपूर्ण मुंबईचा कायापालट करण्याचा संकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पाबरोबरच विविध बाराशे प्रकल्प हाती घेणार आहे. मुंबई ही स्वप्ननगरी आहे, मुंबई स्वच्छ, सुंदर असली पाहिजे. मुंबई शहर हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. […]
विकल्पच्या वतीने तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांचा सत्कार !….
विकल्पच्या वतीने तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांचा सत्कार !…. धरणगाव प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगाव – येथील विकल्प ऑर्गनायझेशनच्या वतीने धरणगाव येथील तहसिलदार नितीनकुमार देवरे व पोलीस निरीक्षक राहुलजी खताळ यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकल्प ऑर्गनायझेशनचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांनी केले. नुकताच पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रशासकीय सेवेत चांगलं काम केल्याबद्दल नितीनकुमार देवरे […]
राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघ नागपूर येथे विधान भवनावर करणार धरणे आंदोलन.
राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघ नागपूर येथे विधान भवनावर करणार धरणे आंदोलन. जळगाव: आज दि.१० डिसेंबर रोजी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे आदेशान्वये जळगाव जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय संघटनेच्या जिल्हा कार्यकारणीची सहविचारसभा अण्णासाहेब डॉ.जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. सदर प्रसंगी सर्वप्रथम संघटनेच्या नजीकच्या काळात मृत्य झालेल्या आजी -माजी सदस्यांना श्रद्धांजलीचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तदनंतर […]
अमळनेर आगारातील वाहक व चालक यांचा असाही प्रामाणिकपणा….
अमळनेर आगारातील वाहक व चालक यांचा असाही प्रामाणिकपणा…. अमळनेर प्रतिनिधी-अमळनेर आगारातील वाहक संदिप छबुलाल साळी यांना जळगाव – अमळनेर कर्तव्य करत असतांना एक पिशवी सापडली त्यांनी प्रवाशांना विचारपूस केली असता कोणीही होकार दिला नाही शेवटी त्यांनी आगारव्यवस्थापक पठाणसाहेब व वाहतुक नियंत्रक बोरसेसाहेब यांच्या निदर्शनास आणून दिली व प्रवाशाचा तपास करुन ती पिशवी प्रवाशाला सुपूर्द केली […]
महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड
महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसच्या अध्यक्षपदी कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड :- अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अंतर्गत असंघटित कामगारांसाठी विभाग कार्यरत करण्यात आला आहे. या विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष उच्च विभुषित आयपीएस माजी अधिकारी तथा माजी खासदार डॉ.उदित राज असून, देशभरातील असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम काँग्रेस अंतर्गत या विभागामार्फत केले जाते.महाराष्ट्र […]
सत्यशोधक समाज संघाच्या जिल्हा अधिवेशनात शहरातून २०० कार्यकर्ते सहभागी होणार
स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे यांची माहिती
सत्यशोधक समाज संघाच्या जिल्हा अधिवेशनात शहरातून २०० कार्यकर्ते सहभागी होणार– स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे यांची माहिती #जळगाव : सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव व सत्यशोधक राजर्षी शाहू महाराजांच्या स्मुर्ती शताब्दी वर्षानिमित्त पानाचे कुऱ्हे ता.भुसावळ येथे आयोजित सत्यशोधक समाज संघाच्या दुसऱ्या जिल्हा अधिवेशनात जळगाव शहरातून २०० कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.आज पद्मालय शासकीय विश्रामगृहात अधिवेशनाच्या नियोजनासाठी स्वागताध्यक्ष […]
के.डी.गायकवाड हाय,च्या खेळाडू चे विभागीय कुस्ती साठी निवड….
के.डी.गायकवाड हाय,च्या खेळाडू चे विभागीय कुस्ती साठी निवड…. चाळीसगाव येथे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा मध्ये के.डी.गायकवाड माध्य.व उच्च माध्य.विद्यालय अमळनेर येथील सैय्यद निजामअली हसनअली व खुशी विजय शिरसाठ हे दोन्ही खेळाडू विजयी झाले.त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.नाशिक येथे होणारे शालेय विभागस्तरीय कुस्ती स्पर्धा साठी त्यांची निवड झाली आहे.क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये
रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न !….
देवगांव देवळी हायस्कूलमध्येरंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न !…. सत्यशोधक समाज संघाचा अनोखा उपक्रम!…. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)सत्यशोधक समाज संघ आयोजित रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल देवगांव ता.अमळनेर येथेघेण्यात आल्या. स्पर्धा परीक्षा प्रमुख ईश्वर महाजन यांनी प्रास्ताविक यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजनहोते. येत्या ११ डिसेंबर २०२२ रविवार रोजी सत्यशोधक समाज संघाचे […]
धनदाई महाविद्यालयात कथाकथन स्पर्धा संपन्न
धनदाई महाविद्यालयात कथाकथन स्पर्धा संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर: येथील धनदाई महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या विद्यार्थी विकास विभाग व धनदाई महाविद्यालयाचा विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, विद्यापीठस्तरीय कथाकथन स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभास धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डी.डी. पाटील, महाविद्यालयाचे चेअरमन के. डी. पाटील, महाविद्यालयाचे […]