शिक्षक संघटनेच्या नेत्या शुभांगीताईंचा विश्वास – दीपक पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी येत्या काळात!
शिक्षक संघटनेच्या नेत्या शुभांगीताईंचा विश्वास – दीपक पाटील यांच्यावर मोठी जबाबदारी येत्या काळात! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) शिवसेनेचे पदाधिकारी आणि अमळनेर शहरातील युवा नेतृत्व दीपक पाटील यांच्याबाबत काही दिवसांपासून विविध चर्चा रंगल्या होत्या. काहींनी दावा केला की, शुभांगीताई पाटील व दीपक पाटील यांच्यात मतभेद झाल्यामुळे दीपक पाटील राष्ट्रवादीत गेले आहेत. मात्र, या चर्चांना पूर्णविराम देत, […]
EVM ऍप वर शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न !… विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती , शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम : महेंद्र सूर्यवंशी [ तहसीलदार ] “लोकशाहीचा महोत्सव ” कृतीतून साजरा झाला : अँड. व्ही एस भोलाणे [ पत्रकार ]
EVM ऍप वर शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न !… विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती , शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम : महेंद्र सूर्यवंशी [ तहसीलदार ] “लोकशाहीचा महोत्सव ” कृतीतून साजरा झाला : अँड. व्ही एस भोलाणे [ पत्रकार ] धरणगाव प्रतिनिधी : पी डी पाटील – धरणगाव शहरातील सुवर्ण महोत्सव शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे […]
श्रद्धेचा बाजार! त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात १६४८ बनावट ऑनलाईन दर्शन पास; पाच जण गजाआड
श्रद्धेचा बाजार! त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात १६४८ बनावट ऑनलाईन दर्शन पास; पाच जण गजाआड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन अंबकेश्वर जोर्तिलींग येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत असते. त्यासाठी मंदिर प्रशासनातर्फे एक मोफत दर्शन रांग व एक देणगी दर्शन रांग असे दोन पर्याय आहेत. देणगी दर्शन रांगेसाठी प्रतिब्यक्ती २०० रुपये घेतले जातात त्यासाठी मंदिर परीसरात दर्शन […]
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची सन 2025 ते 2030 कालावधी करिता जिल्हा कार्यकारिणी निवड नियोजन सभा 27 जुलै रोजी जळगाव येथे*
*महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची सन 2025 ते 2030 कालावधी करिता जिल्हा कार्यकारिणी निवड नियोजन सभा 27 जुलै रोजी जळगाव येथे* जळगाव प्रतिनिधी …………………………………………. महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची 2025-30 या कालावधी करिता जळगाव ॲड हाॅक जिल्हा कार्यकारणी निवड सभा दिनांक 27 जुलै रोजी माध्यमिक पतपेढी जळगाव येथे सकाळी 11.30 वाजता संपन्न होणार आहे. महाराष्ट्र […]
25 जुलै 2025 रोजीचे जिल्हा परिषदेसमोरील आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन यशस्वी….
25 जुलै 2025 रोजीचे जिल्हा परिषदेसमोरील आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन यशस्वी…. अमळनेर प्रतिनिधी राज्यसह जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना सेवा समाप्तीनंतर पेन्शन लागू करण्यात यावी. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना कंत्राटी सेवेचे लाभ लागू करण्यात यावे. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कामाचा थकीत मोबदला तातडीने देऊन तो दरमहा अदा […]
जळगावचा अभिमान! IAS राजेश पाटील यांची ओरिसा सचिवपदी नेमणूक
जळगावचा अभिमान! IAS राजेश पाटील यांची ओरिसा सचिवपदी नेमणूक जळगाव प्रतिनिधी- एरंडोल तालुक्यातील ताडे गावाचे सुपुत्र आय ए एस अधिकारी राजेश प्रभाकर पाटील यांची नुकतीच ओरिसा राज्याच्या सहकार विभागाच्या सचिव पदी नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यांनी ओरिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कारकीर्द विशेष उल्लेखनीय ठरली. यासोबतच त्यांची विशेष सचिव गृहनिर्माण व नगर विकास […]
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित* *”हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे – डॉ. नीलम गोऱ्हे”*
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे सन्मानित* *”हा पुरस्कार माझ्यासाठी नाही, समाजातील प्रत्येक महिलेसाठी आहे – डॉ. नीलम गोऱ्हे”* जेजुरी, पुरंदर, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : समाजासाठी आणि राज्यासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. होळकर संस्थान, इंदोरचे […]
दोंडाईचा येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वा. संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न.
दोंडाईचा येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वा. संजीवन समाधी सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न. *धुळे:दोंडाईचा (प्रतिनिधी)दोंडाईचा येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाजा तर्फे सर्व शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७५ वी संजीवन समाधी सोहळा सकाळी १० वाजता समाज मंगल कार्यालयाच्या जागेवर संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या पालकीची […]
गुन्हा उघडकीस! अमळनेरच्या भुषण चंदनशिवला पारोळा पोलिसांकडून अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघड
गुन्हा उघडकीस! अमळनेरच्या भुषण चंदनशिवला पारोळा पोलिसांकडून अटक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघड अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) पारोळा पोलीस स्टेशन गुरक्रं. १९९/२०२५ बीएनएस कलम ३०५ (अ), ३३१ (४) प्रमाणे दिंनाक २४/०७/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा दाखल होताच श्री संदीप पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा जळगाव यांनी […]
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सरळगावात शिक्षक संघटनांची सहविचार सभा उत्साहात संपन्न
शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सरळगावात शिक्षक संघटनांची सहविचार सभा उत्साहात संपन्न मुंबई प्रतिनिधी आज माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ,मुरबाड तालुका व महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना यांच्या एकत्रित सहविचार सभेत कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर यांच्या […]