विविध कंपन्यांमधील 8 हजार 448 रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न,300 मेळाव्यांमधून 5 लाख रोजगार उपलब्ध करून देणार-कौशल्य विकास मंत्री लोढा
विविध कंपन्यांमधील 8 हजार 448 रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न 300 मेळाव्यांमधून 5 लाख रोजगार उपलब्ध करून देणार मेळाव्यात विविध कंपन्यांचा सहभाग टीएनएस एंटरप्राइजेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्विसेस, बझवर्क्स बिजनेस सर्विसेस, इम्पेरेटिव्ह बिझनेस, युवाशक्ती स्किल इंडिया, स्मार्टस्टार्ट जॉब सोल्युशन्स, अभिनव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, स्पॉटलाईट, इनोवेशन कम्स जॉईन्टली, बीव्हीजी इंडिया लिमिटेड, शार्प एचआरडी सर्विस, मॅट्रिक्स कॅड […]
फडणवीस-शिंदे सरकारच्या ई-ऑफिस निर्णयामुळे शिक्षकांचे प्रश्न सुटतील- अनिल बोरनारे
फडणवीस-शिंदे सरकारच्या ई-ऑफिस निर्णयामुळे शिक्षकांचे प्रश्न सुटतील- अनिल बोरनारे ठाणे पालघर व रायगड जिल्ह्यातील हजारो शिक्षकांना दिलासा-अनिल बोरनारे
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ आढावा बैठक मा.ना.श्री.रविंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
कोकण विभाग शिक्षक मतदारसंघ आढावा बैठक मा.ना.श्री.रविंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्नकल्याण ठाणे ( मनिलाल शिंपी )::, आज दिनांक 2 डिसेंबर 2022 रोजी संध्याकाळी ६.०० वाजता महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागातील सर्वसह जिल्हा संयोजक भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभाग यांची आभासी बैठकीचा आयोजन करण्यात आलं होतते.या बैठकीत कोकण […]
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समग्र शिक्षा अभियान गट संसाधन केंद्र,पंचायत समिती पारोळा व चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने “जनजागृती रॅली
आज दि. 3 डिसेंबर 2022 जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समग्र शिक्षा अभियान गट संसाधन केंद्र,पंचायत समिती पारोळा व चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा यांच्या संयुक्त विद्यमाने “जनजागृती रॅली काढण्यात आली.जि.प.शाळा नं 1 पासून , रॅली ला हिरवा झेंडा दाखवून रॅली ची सुरुवात करण्यात आली.यावेळी चामुंडा माता बहुउद्देशीय […]
अमळनेरात 12 डिसेंबर पासून रंगणार आमदार चषक,खा..शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा
अमळनेरात 12 डिसेंबर पासून रंगणार आमदार चषक खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धा, अनेक रणजी खेळाडू होणार दाखल,जय्यत तयारी सुरू अमळनेर-राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेची अमळनेरातील खंडित झालेली परंपरा तब्बल आठ वर्षांनंतर आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या प्रेरणेने अमळनेरात पुन्हा सुरू होत असून यानिमित्ताने खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “आमदार चषक” तथा भव्य राज्यस्तरीय लेदर […]
के.पी.सेल्स कॉरपोरेशन शोरूम चे उद्घाटन
के.पी.सेल्स कॉरपोरेशन शोरूम चे उद्घाटन C-125 ,ऑफिसएम.आय.डि.सी.वाळूज संभाजीनगर औरंगाबाददि. ०२/१२/२०२२ रोजी ठिक ६:०० वाजता प्रमुख पाहुणे आदरणीय मा.ना.आमदार श्री. अतुल सावे साहेब सहकार ,इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य. व शिक्षण क्षेत्राताचे जनक हनुमंत भोंडवे यांच्या हस्ते श्री.जयराज पाटील साहेब यांच्या शोरूम चे उद्घाटन झाले.त्याप्रसंगी उपस्थित असलेले अनिल भैया चोरडिया भा.ज.पा.जिल्हाअध्यक्ष,दशरथ मुळे,प्रधान आण्णा, […]
तावखेडा ग्रामस्थांतर्फे रोहित पाटील, सैन्य दलात भरती झाल्याबद्दल नागरी सत्कार
तावखेडा ग्रामस्थांतर्फे रोहित पाटील, सैन्य दलात भरती झाल्याबद्दल नागरी सत्कार शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा,प,बे,दि 1 डिसेंबर रोजी तावखेडा गावात रोहित शशिकांत पाटील याचे इंडियन आर्मी मध्ये अग्नी वीर सैन्य दलात,सिलेक्शन झाल्याबद्दल शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मां सूनिल भाबड साहेब यांच्या हस्ते रोहितचा, पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी,माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दोंडाईचा मा.दिलीप […]
कल्याणेहोळ ता धरणगांव येथे चोरट्यांचा धुमाकूळ
कल्याणेहोळ ता धरणगांव येथे चोरट्यांचा धुमाकूळ शेतकरी वर्ग त्रस्त.. धरणगाव प्रतिनिधीकल्याण होळ ता. धरणगांव येथे भुरट्या चोरांचा मोठा धुमाकूळ असून अनेक शेतकरी बांधवांच्या शेतातील मोटारी व मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या असून शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. पोलिसांनी लक्ष घालणे गरजेचे आहे अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.सविस्तर वृत्त असे की कल्याणेहोळ येथे सुमारे एक वर्षापासून […]
मारवड विकास सोसायटीचे चेअरमन अपात्र
त्याअर्थी, श्री. राकेश गोविंद मुंदडे यांना उक्त संस्थेचे व्यवस्थापक समिती सदस्य पदावरुन निष्काषित काकरण्यात येवू नये ? याबाबतचे म्हणणे मांडणेसाठी पुरेशी संधी देण्यात आलेली आहे. तसेच वरील प्रमाणेप्राप्त खुलासा व पुरावे दाखल कागदपत्र पाहता श्री. राकेश गोविंद मुंदडे हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चेकलम 73 क अ (समितीची आणि तिच्या सदस्यांची निरर्हता) यातील (सात) […]
तांबेपुरा अमळनेर भागात प्रबोधनपर व्याख्यान संपन्न.संभाजी राजेंचा इतिहास सुर्यासारखा तेजस्वी — रामेश्वर भदाणे
📙 तांबेपुरा अमळनेर भागात प्रबोधनपर व्याख्यान संपन्न. 📘 संभाजी राजेंचा इतिहास सुर्यासारखा तेजस्वी — रामेश्वर भदाणे 📗 बहुजन महापुरुषांचा इतिहास घराघरात पोहचवणार — लक्ष्मणराव पाटील धरणगाव प्रतिनिधी — पी.डी. पाटील सर अमळनेर येथील युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानातंर्गत छत्रपती संभाजी महाराज व राष्ट्रीय महापुरुष ह्या विषयावर सानेनगर, तांबेपुरा, न्यु प्लॉट या […]