मराठी पाऊल पडते पुढे!
मराठी पाऊल पडते पुढे! भाषा ही मानवाला दिलेली देणगी आहे. भाषेद्वारा मनुष्य अभिव्यक्त होत असतो. माणसाच्या अभिव्यक्तीचा विकास शालेय वयातच विकसित होत असतो. विद्यार्थ्यांच्या या अभिव्यक्तीला चालना देण्यासाठी हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल अंधेरी येथील निवासी शाळेत भाषा अभिव्यक्तिसाठी विविध स्पर्धांचे आयोजन इंग्रजी विभाग प्रमुख श्रीमती दिपिका जैन मँडमनी केले होते. या स्पर्धेचा एक भाग म्हणून […]
शालार्थ आयडी देतांना मूळ नस्ती मागणी करुन कर्मचाऱ्यांचा छळ थांबवा”
“शालार्थ आयडी देतांना मूळ नस्ती मागणी करुन कर्मचाऱ्यांचा छळ थांबवा” आपणास निवेदन देण्यात येते की शासनाने कधीही कुठेही शालार्थ आयडी बाबतीत मुळनस्ती मागणी बाबतीत निर्णय घेतलेला दिसुन येत नाही.परंतू आपल्याच शिक्षण विभागांचे अधिकारी म्हणून सर्व प्राथमिक/माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावरिल अधिकारी हे प्रस्ताव छानणी करून मगच मान्यता आदेश देतात हे सर्व ज्ञात आहेच.मग आपल्या कार्यालयात यापूर्वी अनेक […]
एक डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब अमळनेर व आधार संस्था यांच्याकडून सकस आहार वाटप कार्यक्रम संपन्न
एक डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत रोटरी क्लब अमळनेर व आधार संस्था यांच्याकडून सकस आहार वाटप कार्यक्रम संपन्न एचआयव्ही सह जगणाऱ्या अनाथ मुलांसोबत सुरू असलेला सकस आहार व प्रोटीन किट वाटप कार्यक्रम रोटरी हॉल येथेसंपन्न झाला या महिन्यातील सकस आहारासाठी ची मदत एडवोकेट राहील रियाज काझी यांनी आपले वडील अमळनेर येथील प्रसिद्ध कायदे तज्ञ […]
जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धामध्ये १७ वर्षीय वयोगटात नंदिनी पाटील ही ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जिल्ह्यात प्रथम
अमळनेर दि.१३जळगांव येथे दि.१३डिसेंबर ला आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धामध्ये १७ वर्षीय वयोगटात नंदिनी मुकेश पाटील ही ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जिल्ह्यात प्रथम आली.नंदिनी मुकेश पाटील ही लोंढवे येथील स्व. आबासो. एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावीतील विद्यार्थीनी आहे. तिला क्रीडाशिक्षक मिलिंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. नासिक येथे विभागीय मैदानी क्रीडा स्पर्धामध्ये नंदिनी ही जळगांव […]
प्रतिभा शिंदे व मुकुंद सपकाळे यांना पोलीस दडपशाहीने अटक करून लोकशाहीचा मार्ग अडविला ❗
प्रतिभा शिंदे व मुकुंद सपकाळे यांना पोलीस दडपशाहीने अटक करून लोकशाहीचा मार्ग अडविला ❗ छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या थोर पुरुषांचा अवमान करणारे नियोजनपूर्वक बेताल वक्तव्य या सरकार कडून केले जात असून औरंगजेबला पत्र लिहून शिवाजी महाराजांनी पाच वेळा माफी मागितली असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदी […]
मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्ही स्कूल ॲप अभ्यासात मिळविले घवघवीत यश …….
मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्ही स्कूल ॲप अभ्यासात मिळविले घवघवीत यश या चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी व्ही स स्कूल ॲप वर अधिकाधिक अभ्यास करावा यासाठी जिल्हा परिषद जळगाव ने दरमहा प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचे सुचित केले होते. या उपक्रमात मारवडच्या शाळेने सहभाग घेऊन ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर […]
भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे यांची चेतक महोत्सवाला सदिच्छा भेट!
भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे यांची चेतक महोत्सवाला सदिच्छा भेट! सारंगखेडा (मनिलाल शिंपी) ::नंदुरबार जिल्ह्यातील, शहादा तालुक्यामधील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाला भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.यशवंत अनंत म्हात्रे, मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख आर एस पी कमांडर डॉ. मणिलाल रतिलाल […]
राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी एफ.सी बायर्न म्युनिक जर्मनीसोबत जी 20 देशांतील सहकार्य वाढीच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल सामंजस्य करार,
राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी एफ.सी बायर्न म्युनिक जर्मनीसोबत सामंजस्य करार जी- 20 देशांतील सहकार्य वाढीच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला . हा […]
कर्मधर्म समजण्यासाठी अध्यात्मविद्या आत्मसात करावी… डॉ रविंद्र भोळे जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार
कर्मधर्म समजण्यासाठी अध्यात्मविद्या आत्मसात करावी… डॉ रविंद्र भोळे जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार सिंगापूर ता. पुरंदर जी पुणे (प्रतिनिधी): लोककल्याणासाठी अथवा भगवंत प्राप्तीसाठी केलेले निष्काम कर्म ,सत्वगुणी कर्म हे सात्विक कर्म असते व ते सात्विक कर्ता करीत असतो. मोहाने, हिंसेने केलेले कर्म हे स्वार्थयुक्त असून ते जगाला तापदायक, वेदना देणारे असते .ते तामसकर्म असून त्याचा कर्ता तमोगुणी […]
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून मुंबई, मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विधिमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 19 डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील विधानभवन येथे विधानसभा कामकाज […]