महात्मा फुले हायस्कूल येथे रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न !….
महात्मा फुले हायस्कूल येथे रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न !…. सत्यशोधक समाज संघाचा प्रेरणादायी उपक्रम!…. प्रतिनिधी – पी.डी.पाटील सर धरणगांव – शहरातील महात्मा फुले हायस्कूल येथे सत्यशोधक समाज संघ आयोजित रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही.टी.माळी यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार होते. येत्या ११ डिसेंबर, २०२२ रविवार रोजी सत्यशोधक समाज […]
डाँक्टर विद्या बोरसे यांच्या साहित्य कृतीस
राज्य वाड्मय पुरस्कार प्राप्त
डाँक्टर विद्या बोरसे यांच्या साहित्य कृतीसराज्य वाड्मय पुरस्कार प्राप्त मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) “कोरा कागद निळी शाई ” या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला. प्राध्यापक डॉ. विद्या सुर्वे बोरसे यांना राज्य शासनाच्या मराठी विभागासाठी देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राज्य वाडमय पुरस्कार २०२१ मराठी बालसाहित्याची समीक्षा असलेला ‘कोरा कागद, निळी शाई’ या पुस्तकाला […]
कवि अजय भामरे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित
कवि अजय भामरे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने सन्मानित अमळनेर प्रतिनिधी – येथील शांतीनिकेतन प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक,कवि तथा पत्रकार अजय भामरे यांना प्रोटान संघटनेतर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत सत्यशोधक शिक्षक पुरस्काराने ४ डिसेंबर रोजी जळगाव येथील कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र ,पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी मंचावर उपशिक्षणधिकारी ए.आर.शेख, प्रोटान […]
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला अमळनेर पोलिसांकडून अटक
तलवार घेऊन दहशत माजविणाऱ्याला अमळनेर पोलिसांकडून अटक अमळनेर, प्रतिनिधी- अमळनेर पोलीस ठाण्यातील पोलिस निरीक्षक श्री विजय शिंदे यांना गुप्त बातमीद्वारा मार्फत बातमी मिळाली की,शहरातील जुना पारधी वाडा भागात राहणारा राजेश ऊर्फ दादू एकनाथ निकुंभ हा शहरातील सुभाष चौक भागात हातात धारदार तलवार घेऊन दहशत माजवित फिरत आहे. त्यावरून पोहेकॉ.कपिलदेव पाटील, पोना मिलिंद भामरे, पोना लक्ष्मीकांत […]
जि.प.शाळा थोरगव्हाण येथे रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न !….
जि.प.शाळा थोरगव्हाण येथे रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न !…. सत्यशोधक समाज संघाचा अनोखा उपक्रम!…. प्रतिनिधी – निलेश धर्मराज पाटील सर यावल – यावल तालुक्यातील जि प शाळा थोरगव्हाण येथे सत्यशोधक समाज संघ आयोजित रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश धर्मराज पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र देवरे होते. येत्या ११ […]
लक्ष्मणराव पाटील यांची नाशिक विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड!…
लक्ष्मणराव पाटील यांची नाशिक विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड!… धरणगाव प्रतिनिधी – पी.डी. पाटील धरणगांव – धरणगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील यांची नाशिक विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीवर अशासकीय सदस्य पदी निवड करण्यात आली. सदर निवड ही नाशिक विभाग विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे आयुक्त राधाकृष्ण गमे, उपायुक्त (महसुल) […]
निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव-मयूर पाटील
शाखा प्रबंधक
युनियन बँक शहादा
निबंध स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मयूर पाटीलशाखा प्रबंधकयुनियन बँक शहादा हिंदी अध्यापक मंडळाचा तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-विविधस्पर्धेमधून हिंदी भाषेविषयी आदर वाढवण्याची एक संधी मिळते. व लेखन स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळतो यासाठी अमळनेर हिंदी अध्यापक मंडळ दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेचे महत्त्व प्रतिपादन करून गोडी […]
कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद, सध्याचा वातावरणात मुलींना स्वयंभू व बिनधास्त जगण्यासाठी ज्युडो प्रशिक्षण आवश्यक -श्रीमती लिना मॅथ्यू ..
कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद. सध्याचा वातावरणात मुलींना स्वयंभू व बिनधास्त जगण्यासाठी ज्युडो प्रशिक्षण आवश्यक -श्रीमती लिना मॅथ्यू .. ठाणे,कल्याण ( मनिलाल शिंपी ):: कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभाग अंतर्गत जिल्हास्तरीय आंतर शालेय ज्युडो स्पर्धांचे नोडल अधिकारी स्नेहा कर्पे यांचा मार्गदर्शनाखाली व क्रीडा पर्यवेक्षक राजेश भगत यांचा नेतृत्वाखाली, अग्रवाल महाविद्यालयाचे क्रीडा […]
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी
तहसीलदार मिलिंदकुमार वाघ
मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावीतहसीलदार मिलिंदकुमार वाघ अमळनेरलाग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 प्रशिक्षण… अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-मतदान केंद्रावर गेल्यानंतर मतदान केंद्राची रचना व्यवस्थित करावी ,शासनाच्या आदेशानुसार नियमांचे तंतोतंत पालन करावे,केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी यांच्यात समन्वय असावा.शांतता सुव्यवस्था आबाधीत राहण्यासाठी मतदान केंद्रावर गोंधळ होणार नाही याची काळजी घ्यावी.मतदान केंद्रावर सहकार्य करण्यासाठी आम्ही तशा सूचना पोलीस पाटील यांना देणार […]
कोकण विभाग शिक्षक आघाडीच्या कार्य अहवालाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कौतुक
कोकण विभाग शिक्षक आघाडीच्या कार्य अहवालाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कौतुक ठाणे कल्याण( मनिलाल शिंपी): :आज शिक्षक आघाडी भाजपाचा कार्य अहवाल भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर करण्यात आला.भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडीने आज पर्यंत केलेल्या विविध उल्लेखनीय कार्यांचा हा अहवाल आहे.तसेच कोरोना काळात केलेल्या कार्याची विशेष प्रशंसा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. शिक्षकांच्या […]