आद्य शिवशाहीर – साहित्यसम्राट – सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती विशेष
आद्य शिवशाहीर – साहित्यसम्राट – सत्यशोधक अण्णाभाऊ साठे जयंती विशेष जन्म : १ ऑगस्ट, १९२० मृत्यू : १८ जुलै, १९६९ ” ये आजादी झुठी है देश की जनता भुकी है ” अशी सिंहगर्जना करणारे, भारतातील थोर समाज सुधारक, सत्यशोधक, लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वारणेच्या खोऱ्यात वाटेगाव येथे १ ऑगस्ट, […]
नीति आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा नाशिक पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राने सहकार्य करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नीति आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातल्या पायाभूत प्रकल्पांवर चर्चा नाशिक पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राने सहकार्य करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्ली, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. […]
सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ
सी.पी.राधाकृष्णन यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्यपाल पदाची शपथ घेतली. राजभवन येथील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी त्यांना शपथ दिली. राज्यपालांच्या पत्नी श्रीमती सुमथी आर., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विधानसभा अध्यक्ष […]
सांगलीच्या महामेळासाठी साताऱ्याहून अकरा तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार जिल्हाध्यक्ष भरत लोकरे
सांगलीच्या महामेळासाठी साताऱ्याहून अकरा तालुक्यातील सर्व ओबीसी बांधव हजारोच्या संख्येने उपस्थित राहणार जिल्हाध्यक्ष भरत लोकरे *===============================================≠=* *सातारा :- प्रतिनिधी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी बहुजन नेत्यांच्या आदेशा नुसार तरुण भारत स्टेडियम मिरज कुपवाड रोड सांगली येथे ओबीसी बहुजन बांधवांचा महामेळावा 11 ऑगस्ट 2024 रोजी ओबीसी नेत आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून सांगलीच्या महामेळासाठी साताऱ्याहून […]
माळी समाज गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा
माळी समाज गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा नांदुरा : स्थानिक श्री संत सावता माळी भवन येथे माळी समाजातील इयत्ता दहावी व बारावी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा . श्री . सुनिलजी सपकाळ होते.तर प्रमुख मार्गदर्शक वक्ता म्हणून आयोजकांनी मला निमंत्रित केले होते. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून मा .श्री . लालाभाऊ […]
निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा; आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता झाल्या प्राप्त,जिल्हा प्रशासनाची माहिती
निम्न तापी प्रकल्प पूर्णत्वाकडे जाण्याचा मार्ग मोकळा; आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता झाल्या प्राप्त,जिल्हा प्रशासनाची माहिती अमळनेर -निम्न तापी प्रकल्प अंतर्गत पाडळसे (ता. अमळनेर) येथे तापी नदीवर मुख्य धरण बांधकामाधीन अवस्थेत आहे. विभिन्न कारणांमुळे कामास आवश्यक गती प्राप्त होत नव्हती. मात्र, आता, धरणास आवश्यक त्या सर्व तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्या आहेत. सन 2022 पासुन धरणाचे […]
विधानसभा आचारसंहितेपूर्वी राज्यातील गुणवंत कामगारांना, इतर विभागाप्रमाणे लाभ देणार- कामगार मंत्री मा. ना. डॉ. सुरेश खाडे
विधानसभा आचारसंहितेपूर्वी राज्यातील गुणवंत कामगारांना, इतर विभागाप्रमाणे लाभ देणार- कामगार मंत्री मा. ना. डॉ. सुरेश खाडे —————— मिरज : इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व नाट्य मंदिर मिरज येथे शुक्रवार दि. २६ जुलै रोजी, गेल्या दोन वर्षांमध्ये कामगार मंत्री म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आयोजित सत्कार समारंभ […]
स्वाभिमानाचा व स्वावलंबनाचा संदेश बाबासाहेबांनी धुळे येथूनच दिला आहे – जयसिंग वाघ
स्वाभिमानाचा व स्वावलंबनाचा संदेश बाबासाहेबांनी धुळे येथूनच दिला आहे : जयसिंग वाघ ———————————————————————– धुळे :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर ३१ जुलै १९३७ ला न्यायालयीन कामा करिता धुळे येथे आले असता विजयानंद थियेटर येथे आयोजित जाहीर सभेत त्यांचे धुळेकरांनी जोरदार स्वागत केले , बाबासाहेब या वेळेस नुकतेच आमदार म्हणून निवडून आले होते , या प्रसंगी भाषण करतांना […]
नकाणे व हरण्यामाळ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून तातडीने भरावेत अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा किमान एक मीटरने यंदा वाढविण्यात यावा – शिवसेना
नकाणे व हरण्यामाळ अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून तातडीने भरावेत अक्कलपाडा मध्यम प्रकल्पाचा पाणीसाठा किमान एक मीटरने यंदा वाढविण्यात यावा – शिवसेना धुळे प्रतिनिधी शहराला गेल्या 132 वर्षापासून उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये नकाणे तलावातून पाणीपुरवठा केला जात असतो. पण यंदाच्या वर्षी नकाणे तलाव नैसर्गिक रित्या भरला गेला नाही, अक्कलपाडा प्रकल्पाच्या टेल टॅंक म्हणजेच हरण्यामाळ तलावातून तो अक्कलपाडाचे पाणी हरण्यामाळमध्ये […]
भुसावळ तालुका शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न .
भुसावळ तालुका शालेय मुलांच्या फुटबॉल स्पर्धा संपन्न . ताप्ती पब्लिक स्कूल विजयी तर सेंट अलाॅयसेस हायस्कूल उपविजयी . भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित शालेय १७ […]