स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी.
स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी. जळगांव: येथील के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा.स्वाती बऱ्हाटे यांनी पुष्पहार अर्पण करीत आदरांजली वाहिली. तिन्ही विद्याशाखांचे समन्वयक प्रा. उमेश पाटील […]
कर्मातून भक्ती सिद्ध करणारा संत सावता माळी .
कर्मातून भक्ती सिद्ध करणारा संत सावता माळी . महाराष्ट्र मध्ये संतांची अप्रतिम अशी परंपरा आहे. महाराष्ट्रामध्ये संत नामदेवांनी निर्माण केलेला विविध जाती-धर्मातील लोकांचा गोतावळा हा समतेचा संदेश देणारा प्रवाह आहे. संत नामदेवांनी विषमतेच्या वातावरणामध्ये महाराष्ट्रातील सर्व संत एकत्र करून भागवत धर्माचा म्हणजेच वारकरी संप्रदायाचा पाया घातला. जातीभेदाच्या, चातुवर्ण्य व्यवस्था असलेल्या महाराष्ट्रामध्ये विठ्ठल हे एकेश्वरवादाचे प्रतीक […]
अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना प्रेरणादायी ठरेल- रामहरी रुपनवर माजी आमदार.
अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना प्रेरणादायी ठरेल- रामहरी रुपनवर माजी आमदार. अहिल्यादेवी होळकर यांच्या दातृत्वास व कर्तृत्वास इतिहासामध्ये तोड नाही अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना नेहमीच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन विधान परिषदेचे माजी आमदार रामहरी रुपनवर साहेब यांनी केले. ते अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट कराड व ऑल इंडिया धनगर समाज […]
श्री अंबरीश महाराज टेकडीवर झाला भव्य वृक्षारोपण सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी
श्री अंबरीश महाराज टेकडीवर झाला भव्य वृक्षारोपण सोहळा उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांच्या वाढदिवसानिमित्त जपली सामाजिक बांधिलकी अमळनेर-महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, दिनांक 23 रोजी सकाळी 10 वाजता शहरातील श्री अंबरीश महाराज टेकडीवर भव्य वृक्षारोपण सोहळा पार पडला. माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक […]
श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या वर्धापन दिन शोभायात्रेने वेधले अमळनेरकरांचे लक्ष माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने मिळाली भरघोस दाद
श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या वर्धापन दिन शोभायात्रेने वेधले अमळनेरकरांचे लक्ष माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने मिळाली भरघोस दाद अमळनेर, दि. २२ जुलै श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य शोभायात्रा शहरात काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट-गाईड पथकाने त्यांना […]
गणपती हॉस्पिटलमध्ये आयोजित आरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झाले शिबीर
गणपती हॉस्पिटलमध्ये आयोजित आरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झाले शिबीर अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तसेच गणपती हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर पार पडले. माजी मंत्री तथा आमदार अनिल […]
वाढदिवस साजरा झाला अनोख्या पद्धतीने – विशेष मुलांना मिष्टान्न भोजन, प्रेरणादायी उपक्रमाने सर्वांचे मन जिंकलं!”
“वाढदिवस साजरा झाला अनोख्या पद्धतीने – विशेष मुलांना मिष्टान्न भोजन, प्रेरणादायी उपक्रमाने सर्वांचे मन जिंकलं!”” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – लोकमान्य विद्यालय, अमळनेरचे मुख्याध्यापक व क्षत्रिय काचमाळी समाज अमळनेरचे अध्यक्ष मा. श्री मनोहर भगवान महाजन व सामाजिक कार्यकर्त्या ताईसाहेब सौ. रंजना मनोहर महाजन यांचे चिरंजीव डॉ. हिमांशू मनोहर महाजन (आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी, पारोळा) यांच्या वाढदिवसानिमित्त एक […]
पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड
पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड हातकणंगले : प्रतिनिधी श्री रामराव इंगवले हायस्कूलचे पर्यवेक्षक, इंग्रजी विषयाचे शिक्षक, पोपटराव वाकसे यांची कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूरच्या इचलकरंजी शाखेच्या संचालक पदी निवड झाली . त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची दखल घेऊन ही […]
धरणगावात कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक…
धरणगावात कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक… धरणगांव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगांव — विधिमंडळात रमी खेळणाऱ्या कृषिमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा तसेच शेतकरी पुत्रांना अमानुष मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी धरणगावात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधीमंडळात सर्वसामान्य जनतेच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर […]
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेना परिवाराकडून शैक्षणिक साहित्य !…. माजी उपनगराध्यक्ष विजय महाजन यांच्याकडून पुस्तक पेढीसाठी ११,००० रु. देण्याचे जाहीर !… शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे यांच्याकडून विद्यार्थ्यांना १०० बुट देण्याचे जाहीर !…
महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेना परिवाराकडून शैक्षणिक साहित्य !…. माजी उपनगराध्यक्ष विजय महाजन यांच्याकडून पुस्तक पेढीसाठी ११,००० रु. देण्याचे जाहीर !… शिवसेनेचे गटनेते पप्पू भावे यांच्याकडून विद्यार्थ्यांना १०० बुट देण्याचे जाहीर !… धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे शिवसेना परिवारातर्फे महाराष्ट्र राज्याचे […]