अमळनेर
श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या वर्धापन दिन शोभायात्रेने वेधले अमळनेरकरांचे लक्ष माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने मिळाली भरघोस दाद
श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या वर्धापन दिन शोभायात्रेने वेधले अमळनेरकरांचे लक्ष माजी नगराध्यक्षा सौ.जयश्री पाटील यांच्या हस्ते उद्घाटन, विद्यार्थिनींच्या सादरीकरणाने मिळाली भरघोस दाद अमळनेर, दि. २२ जुलै श्रीमती द्रौ.रा. कन्या शाळेच्या ८१ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य शोभायात्रा शहरात काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. स्काऊट-गाईड पथकाने त्यांना […]
गणपती हॉस्पिटलमध्ये आयोजित आरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झाले शिबीर
गणपती हॉस्पिटलमध्ये आयोजित आरोग्य शिबिराचा शेकडो रुग्णांनी घेतला लाभ उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झाले शिबीर अमळनेर-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, तसेच गणपती हॉस्पिटल अँड क्रिटीकल केअरच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर पार पडले. माजी मंत्री तथा आमदार अनिल […]
वाढदिवस साजरा झाला अनोख्या पद्धतीने – विशेष मुलांना मिष्टान्न भोजन, प्रेरणादायी उपक्रमाने सर्वांचे मन जिंकलं!”
“वाढदिवस साजरा झाला अनोख्या पद्धतीने – विशेष मुलांना मिष्टान्न भोजन, प्रेरणादायी उपक्रमाने सर्वांचे मन जिंकलं!”” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – लोकमान्य विद्यालय, अमळनेरचे मुख्याध्यापक व क्षत्रिय काचमाळी समाज अमळनेरचे अध्यक्ष मा. श्री मनोहर भगवान महाजन व सामाजिक कार्यकर्त्या ताईसाहेब सौ. रंजना मनोहर महाजन यांचे चिरंजीव डॉ. हिमांशू मनोहर महाजन (आरोग्यवर्धिनी वैद्यकीय अधिकारी, पारोळा) यांच्या वाढदिवसानिमित्त एक […]
हरवलेला मुलगा आठवणीतून भेटतो, प्रेमाच्या वाटपातून आजही प्रेरणा देतो!” , नितीनसाठी पित्याची २८ वर्षांची नतमस्तक सेवा -आठवणींना अमरत्व देणारा उपक्रम”
“हरवलेला मुलगा आठवणीतून भेटतो, प्रेमाच्या वाटपातून आजही प्रेरणा देतो!” नितीनसाठी पित्याची २८ वर्षांची नतमस्तक सेवा -आठवणींना अमरत्व देणारा उपक्रम” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन): कळमसरे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य व सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब रमेश चिंधा चौधरी यांचा लाडका मुलगा नितीन याचे निधन २२ जुलै १९९७ रोजी झाले. त्यावेळी तो अवघा नववीत शिकत होता—हुशार, चाणाक्ष, शांत स्वभावाचा, […]
कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक –अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक –अमळनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मा. माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी तसेच संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना काळे फासणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने अमळनेर येथील उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनप्रसंगी महाविकास […]
देवगांवमध्ये राष्ट्रभाषेचा जागर; हिंदी भूषण-विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
देवगांवमध्ये राष्ट्रभाषेचा जागर; हिंदी भूषण-विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद! अमळनेर प्रतिनिधी – राष्ट्रभाषेचा प्रसार व संवर्धन ही केवळ शैक्षणिक जबाबदारी नसून ती एक राष्ट्रीय सामाजिक बांधिलकी आहे, आणि याच भावनेतून अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूल मध्ये नुकत्याच पार पडलेल्या हिंदी भूषण व हिंदी विभूषण परीक्षेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारत सरकारच्या […]
माणुसकीची शिदोरी: PTA क्लासेसने ३० गरजू विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक!”
“माणुसकीची शिदोरी: PTA क्लासेसने ३० गरजू विद्यार्थ्यांना घेतले शैक्षणिक दत्तक!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर माणुसकीची प्रेरणा आणि समाजभानाची जाणीव असते, हे पुन्हा एकदा अमळनेर क्लासेस संघटनेने (PTA) दाखवून दिले आहे. तालुक्यातील ३० गरजू, होतकरू आणि अत्यंत दुर्बल पार्श्वभूमीतील विद्यार्थ्यांना यावर्षीसुद्धा PTA क्लासेसने शैक्षणिक दत्तक घेतले. ही केवळ मदत […]
कळमसरे येथे २३ जुलैला संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा होणार 🌼
🌼 कळमसरे येथे २३ जुलैला संत सावता महाराज संजीवन समाधी सोहळा होणार 🌼 अमळनेर प्रतिनिधी: श्रीक्षेत्र कळमसरे (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे संत शिरोमणी श्री सावता महाराज संजीवन समाधी सोहळा दिनांक २३ जुलै २०२५, बुधवार रोजी भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमांची सुरुवात सकाळी ७ ते ९ या वेळेत पालखी सोहळ्याने होणार […]
25 जुलै ला रोजी जिल्हा परिषदेसमोर आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन…
25 जुलै ला रोजी जिल्हा परिषदेसमोर आशा आणि गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन… अमळनेर प्रतिनिधी राज्यसह जिल्ह्यातील आशा स्वयंसेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना सेवा समाप्तीनंतर पेन्शन लागू करण्यात यावी. गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन त्यांना कंत्राटी सेवेचे लाभ लागू करण्यात यावे. आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तक यांना कामाचा थकीत मोबदला तातडीने देऊन तो दरमहा अदा करण्यात […]
महिला आयोगाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये कायदाजागर मोहिम आत्मसंरक्षणाचे बळ देणारे सक्षम तू अभियान नविन माध्यमिक विद्यालयात संपन्न
महिला आयोगाच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांमध्ये कायदाजागर मोहिम आत्मसंरक्षणाचे बळ देणारे सक्षम तू अभियान नविन माध्यमिक विद्यालयात संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली येथे ‘सक्षम तू या अभियानातून विद्यार्थ्यांना कायदेविषयक पोक्सा सायबर गुन्हेगारी संदर्भात टोल फ्री नंबर ची माहिती आणि आत्मसंरक्षण संदर्भात पोलीस समुपदेशन बीट […]