अमळनेर
पोदार जंबो किड्स , अमळनेर येथे मुलांनी घेतला दिंडीचा अनुभव.
पोदार जंबो किड्स , अमळनेर येथे मुलांनी घेतला दिंडीचा अनुभव. अमळनेर प्रतिनिधी आज दिनांक 17/07/24 वार बुधवार रोजी पोदार जंबो किड्सच्या बालगोपलांनी विठूनामाचा गजर करत दिंडीत सहभाग घेऊन भक्तिरसाचा आनंद घेतला. अभंग व भक्ती गीतांच्या मंगलमय वातावरणात विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे हिंदू धर्मात काय महत्व आहे हे प्रिन्सिपल नीलिमा कुडे यांनी मुलांना गोष्टीरुपात सांगितले. तसेच संतांबद्दल, […]
सडावण शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा
सडावण शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रामाणिकपणा अमळनेर प्रतिनिधी शाळेतील परिपाठ संपल्यानंतर इयत्ता चौथीतील विद्यार्थी लक्षदीप योगेश पाटील व वेदांत दिनेश पाटील हे शाळेच्या गेट जवळ गेले असता त्यांना लाल रंगाचे एक पॉकेट सापडले. त्यांनी ते पॉकेट आपल्या वर्ग शिक्षिका श्रीमती मेगा सोनवणे यांच्याकडे आणून दिले. सोनवणे मॅडम यांनी पॉकेट उघडून पाहिले व शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरला बाविस्कर […]
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये बालविवाह निर्मूलन पालक सत्राला प्रचंड प्रतिसाद
देवगांव देवळी हायस्कूलमध्ये बालविवाह निर्मूलन पालक सत्राला प्रचंड प्रतिसाद अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) जिल्ह्यात सक्षम बालविवाह निर्मुलन प्रकल्प महिला व बालविकास विभाग जळगाव, युनिसेफ, एस.बी.सी.३, व साने गुरुजी फाउंडेशन,अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु आहे. बालविवाह निर्मूलनासाठी २०२४ या वर्षात जिल्हयातील (६ वी ते १०वी) १२५ निवडक शाळामधे बालविवाह निर्मुलनासाठी विद्यार्थी सक्षमीकरण आणि पालक जागरुकता सत्र घेण्याचे […]
अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक मंत्रीमहोदय आणि खासदार सक्षम,परक्यांची आम्हाला आवश्यकता नाही- तालुकाध्यक्ष भागवत पाटील
अमळनेर मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक मंत्रीमहोदय आणि खासदार सक्षम, परक्यांची आम्हाला आवश्यकता नाही- तालुकाध्यक्ष भागवत पाटील अमळनेर-या मतदारसंघात गेल्या साडेचार वर्षात जे भरघोस विकास झाला तो फक्त आणि फक्त स्थानिक आमदार तथा मंत्री महोदय अनिल दादा पाटील यांच्या मुळे झाला असून,पै न पै त्यांच्याच प्रयत्नांनी आली आहे, या मतदारसंघाच्या विकासासाठी स्थानिक आमदार तथा मंत्री आणि खासदार […]
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क नारळाचा वापर करुन विठूमाऊली चे चित्र साकारली
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क नारळाचा वापर करुन विठूमाऊली चे चित्र साकारली अनोख्या अशा वेगवेगळे प्रयोग करणारे चित्रकार सुनिल दाभाडे अनोख्या चित्रकाराची अद्भुत चित्रकला एक अनोखा उपक्रम मानव सेवा विद्यालयातील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी आषाढी एकादशीचे अवचित साधून चक्क नारळावर विठ्ठलाचे सुरेख असे चित्र रेखाटले आहे . आपल्या हिंदू धर्मात देवांसाठी मानले गेलेले हे श्रीफळ […]
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी अमळनेर प्रतिनिधी: ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये देवशयनी आषाढी एकादशी खूप मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्षा ॲड ललिता पाटील, सचिव प्रा श्याम पाटील, संचालक पराग पाटील व प्रा देवेश्री पाटील, प्राचार्य श्री.नीरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळेस इ. ३ री ते ७ […]
अमळनेरला चिमुकल्या वारकऱ्यांनी घेतले प्रति पंढरपुराचे दर्शन
अमळनेरला चिमुकल्या वारकऱ्यांनी घेतले प्रति पंढरपुराचे दर्शन अमळनेर प्रतिनिधी येथील खा शि मंडळ संचलित कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने चिमुकल्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते.ही दिंडी सखाराम महाराज वाडी संस्थान (प्रति पंढरपूर) येथे नेण्यात आली होती. यावेळी दिंडीत सहभागी होतांना विद्यार्थ्यांनी ,विठ्ठल रुक्मिणी,विविध संत होऊन वेशभूषा घालून दिंडीत सहभागी झाले […]
व्हि .एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळ्याचा मनसोक्त आनंद…..
व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळ्याचा मनसोक्त आनंद….. अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) “घोडे जैसी चाल, हाथी जैसी दुम,ओ सावन राजा कहासे आये तुम……!!! अशा अनेक पावसाळी गाण्यांवर थिरकत व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलच्या चिमुकल्यांनी पावसाळ्याचा मनसोक्त आनंद लुटला. अमळनेर येथे दुर्गा फाउंडेशन संचलित कै. श्री दादासाहेब व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल येथे “RAINY […]
अर्बन बँकेचे चेअरमनपदी पंकज मुंदडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित शिंदे यांची निवड
अर्बन बँकेचे चेअरमनपदी पंकज मुंदडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित शिंदे यांची निवड मित्र परीवाराने केला अभिनंदनाचा वर्षाव अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन अमळनेर येथील दि. अमळनेर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे तर व्हाईस चेअरमनपदी रणजित शिंदे यांची निवड एकमताने करण्यात आली.याप्रसंगी अमळनेरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक सहकार क्षेत्रातील दिग्गजांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यासाठी उपस्थिती लावली. शतक महोत्सवाकडे […]
लोकन्यूजने नेले अमळनेरचे नाव महाराष्ट्र बाहेर -मंत्री अनिल पाटील
लोकन्यूजने नेले अमळनेरचे नाव महाराष्ट्र बाहेर -मंत्री अनिल पाटील वर्धापनदिनी ‘लोक न्यूज ‘वर शुभेच्छांचा वर्षाव… अमळनेर: लोकन्यूज वेब पोर्टलने अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली आहे. सहा वर्षाच्या दमदार वाटचालीने महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेर बातमी पोहोचविण्याचे काम लोक न्यूजने केलेले आहे. सत्य, विवेकी, सात्विक , निर्मळ, संविधानाला, लोकशाहीला पोषक मूल्याची, समाजवाद ,धर्मनिरपेक्षता अशा मूल्याची जाण ठेवून पत्रकारिता […]