बातमी
शालेय शैक्षणिक वर्षांलाउत्साहाने सुरुवात
शालेय शैक्षणिक वर्षांलाउत्साहाने सुरुवात मुंबई (विशेष प्रतिनिधी उदय नरे) महाराष्ट्रातील विदर्भ वगळता इतर जिल्ह्यातील शाळा आज सुरू झाल्यात. आज शाळेचा पहिला दिवस. शासनाने घोषित केल्याप्रमाणे शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी गणवेश मिळणार होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा गणवेशाचा कार्यक्रम तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. नव्या शैक्षणिक वर्षांमध्ये जरी नवीन शैक्षणिक धोरण चालू करण्यात आले नसले […]
पाठशाळेचा पहिला दिवस …उत्साह पूर्ण वातावरणात प्रवेशोत्सवाने झाला शुभारंभ
पाठशाळेचा पहिला दिवस …उत्साह पूर्ण वातावरणात प्रवेशोत्सवाने झाला शुभारंभ अमळनेर प्रतिनिधीशैक्षणिक वर्ष 2024- 25 च्या पहिल्या दिवशी अभिनव प्राथमिक विद्यालय सराव पाठशाळा जळगाव येथे विविध आयोजित उपक्रमांनी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी शिक्षण मंदिर संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष श्री एस. डी. चौधरी सर व शाळेचे मुख्याध्यापक श्री. ललित नेमाडे सर तसेच पालक देखील उपस्थित होते. पताके […]
पारोळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कन्हेरे येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी यांची उपस्थिती
आज पारोळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कन्हेरे येथे शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी माननीय विकास पाटील शिक्षणाधिकारी व माननीय नरेंद्र चौधरी उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद जळगाव हे उपस्थित होतेसुरुवातीला इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना घोड्यावर व गाडीवर बसून फेटे बांधून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.मिरवणुकीत गावातील सरपंच ,उपसरपंच ,गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत चौधरी,केंद्रप्रमुख संजय पाटील,शाळेचे मुख्याध्यापक हेमंत अहिरराव […]
शिक्षक मतदार संघाला राजकारणाचा आखाडा बनू देणार नाही – सचिन झगडे
शिक्षक मतदार संघाला राजकारणाचा आखाडा बनू देणार नाही – सचिन झगडे नाशिक विभाग शिक्षक मतदार संघात रयतचे सचिन झगडे यांची उमेदवारी शिक्षकांनी शिक्षकालाच मतदान करावे – सचिन झगडे नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील, वेगवेगळ्या राजकीय पक्षातील दिग्गजांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.अशातच रयत शिक्षण संस्थेच्या सेवकांमधून प्रथमच श्री सचिन […]
पिक विमा व शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित अनुदान द्या-राष्ट्रीय किसान काँग्रेसची कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
पिक विमा व शेतकऱ्यांचे विविध प्रलंबित अनुदान द्या-राष्ट्रीय किसान काँग्रेसची कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)जळगाव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना खालील मागण्या लवकरात लवकर मंजूर करून त्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढा. खरीप हंगाम 2023- 24 मध्ये ज्या महसूल मंडळात पावसाचा खंड पडून दुष्काळ पडला अशा मंडळांना उर्वरित 75% पीक विमा लवकरात लवकर मिळावा.. अवकाळी पाऊस, […]
भोगवटादार वर्ग-२ जमीनींचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतरण शासन अधिसूचनेतील तरतुदीनुसार करा
भोगवटादार वर्ग-२ जमीनींचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतरण शासन अधिसूचनेतील तरतुदीनुसार करा जळगाव जिल्हा प्रशासनास मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या सूचना अमळनेर प्रतिनिधीकृषी प्रयोजनासाठी धारण केलेल्या भोगवटादार वर्ग-२ जमीनींचे भोगवटदार वर्ग-१ मध्ये रुपांतरण ८ मार्च २०१९ च्या शासन अधिसूचनेत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार करावे, अशा सूचना मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जळगाव जिल्हा […]
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर एबाविसेयो आयुक्तांसोबत संघटनांची बैठक यशस्वी रित्या संपन्न
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर एबाविसेयो आयुक्तांसोबत संघटनांची बैठक यशस्वी रित्या संपन्न अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)दि.१३ जून रोजी दुपारी २.३० रोजी एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे आयुक्त श्री.कैलास पगारे यांनी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी संघटनेसह अन्य संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित केली होती.बैठकीत खालील मागण्यांवर सविस्तर चर्चा होऊन पुढील कार्यवाही करण्याचे मा.आयुक्त यांनी मान्य केले आहे.सदर बैठकीत सेविका व मदतनिसांना […]
कणेरी मठारवर मोर्चा घेऊन येणाऱ्यांचा फुसका बार… अनेक गावातील लोक घेणार होते समाजकंटक मोर्चेकरांचा खरपूस समाचार !
कणेरी मठारवर मोर्चा घेऊन येणाऱ्यांचा फुसका बार… अनेक गावातील लोक घेणार होते समाजकंटक मोर्चेकरांचा खरपूस समाचार !(विशेष प्रतिनिधी उदय नरे)दोन दिवसांपूर्वी सतीश कांबळे, बाबा इंदुलकर, विजय देवणे, आर.के.पोवार, दिलीप पवार, बाबुराव कदम, चंद्रकांत यादव, व्यंकप्पा भोसले, इर्शाद फरास, सुनील देसाई यांनी कणेरी मठावर झालेल्या संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने कणेरी मठावर विनाकारण आक्षेप घेत केवळ मठाची […]
धक्कादायक !पत्नीच्या कृत्याने धरणगाव हादरलं, अपंग पतीला शेतात नेलं अन्…
धक्कादायक !पत्नीच्या कृत्याने धरणगाव हादरलं, अपंग पतीला शेतात नेलं अन्… धरणगाव प्रतिनिधी – धरणगाव : अपंग पतीला विहिरीत ढकलून पत्नीनेच खून केल्याची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. प्रकाश यादव सुर्यवंशी (वय ३६) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकणी पत्नीविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश […]