• Sat. Jul 5th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

राज्यस्तरीय आमदार चषक
कराटे स्पर्धेत अमळनेर प्रथम…

Mar 27, 2023

Loading

राज्यस्तरीय आमदार चषक
कराटे स्पर्धेत अमळनेर प्रथम…

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पॉवर ऑफ मार्शल आर्ट्स, मनमाड आयोजित राज्यस्तरीय आमदार चषक कराटे स्पर्धा सामजिक कार्यकर्ते सौ.गिडगे ताई , शिवसेना नाशिक जिल्हाध्येक्ष सुनील भाऊ हाडगे यांच्या शुभ हस्ते स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.
स्पर्धेत नाशिक जळगाव धुळे नंदुरबार नगर व मुंबई येथील 250 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यात अमळनेर येथील मास्टर करंदीकर सरांच्या 36 विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, रौप्यपदक व कास्यपदक जिंकली. म्हणून अमळनेर शहराला प्रथम क्रमांकाचा सन्मान देण्यात आला. तर मालेगांव ला दुसरा क्रमांकाने सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेत सुवर्णपदक,रौप्य पदक व कास्यपदक जिंकलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे…
अतुल रामदास सुरळकर
अर्नव दिपक सोनवणे
कार्तिक विनोद पाटील
हरीष संदीप सोनवणे
वेदांत भुपेंद्र वानखेडे
अनिकेत बबन पाटील
निशांत विनोद पाटील
वैश्र धनजय चव्हाण
सार्थक नितिन पाटील
लोकश भुषण भामरे
सुदर्शन अशोक कोळी
समर्तक देवेंद्र देशमुख
ईशान्त मच्छींद्र पाटील
प्रतिक दिनेश मोरांकर
पृवेश दिनेश मोरांकर
तन्मय कैलास साळुंखे
मानस कैलास साळुंखे
मल्हार गणेश खरोटे
कृष्णा केतन गोसावी
दिक्षांत प्रकाश मेश्राम
सिद्धेश शाम पाटील
तेजस पंकज पाचपुते
दुर्गश नाना पाटील
गितार्थ महेश पाटील
देवेंद्र नितिन पाटील
दक्ष प्रदीप पाटील
देवांश अनिल बोरसे
पिहल सचिन पाटील
दिव्यानी पवार
सुकेशनी समाधान सपकाळे
आरोही मिलिंद पाटील
आर्या राजेंद्र देशमुख
रोशणी नरेश सुर्यवंशी
नक्षत्रा अमोल दुसाने…
अमळनेरचे नाव राज्यस्तरावर प्रथम आल्या बद्दल सर्व पदक विजेता खेळाडूंना व मास्टर करंदीकर सरांचे कौतुक होत आहे….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *