जायंनटस गृप ऑफ जिजाऊ सहेली अमळनेर दिनांक 4/11/2023 रोजी ममता विद्यालय गलवाडे रोड अमळनेर येथे जिजाऊ सहेली गृपच्या अध्यक्षा सौ स्नेहलता पाटील, उपाध्यक्षा सौ ज्योती पाटील, संचालक सौ कामिनी पवार, सौ मेघा पाटील, सौ निलिमा सोनवणे, सौ वैशाली पाटील यांच्या उपस्थितीत शारीरिक दृष्ट्या अंध अपंग विद्यार्थ्यांना डाॅईंग बुक, कलर बुक, पेन्सिल कलर बाॅक्स दिले. तसेच केळी व बिस्किट वाटप केले. यामुळे त्यांच्या शारिरीक ,मानसिक, बौद्धिक, विकासाला चालना मिळेल विद्यार्थींच्या चेह-यावरील आनंद पाहण्यासारखा होता. या प्रकल्पासाठी उपाध्यक्षा सौ.संगिता सुशांत पाटील व सर्व गृप मेंबर यांनी आर्थीक सहकार्य केले. शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांनी सहकार्य केले अध्यक्षांनी मनोगतं व्यक्त केले शेवटी मुख्याध्यापकांनी आभार मानले.
जायन्टस् जिजाऊ सहेली ग्रुप अध्यक्ष सौ स्नेहलता पाटील उपाध्यक्षा सौ संगीता सुशांत पाटील उपाध्यक्षा सौ ज्योती पाटील , सचिव युगछाया शिंगाणे , कोषाध्यक्षा सौ दिपीका सोनवणे, संचालक सौ साधना पाटील, सौ आरती पाटील, सौ मेघा पाटील, सौ कामिनी पाटील, सौ शुभांगी पाटील, सौ ललिता काटे, सौ नीलिमा सोनवणे, सौ वैशाली पाटील, सदस्या सौ सुनीता पाटील, सौ उषा पाटील,सौ पूजा पाटील,सौ रजनी पाटील, श्रीमती बबिता वालदे, सौ अभिलाषा वाघ, सौ सरिता देसले, सौ अनिता चौधरी, सौ दीपाली वैष्णव, सौ स्नेहल पाटील,सौ सोनाली देशमुख यांनी ताडेपूरा येथील गरीब कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप केला, त्यावेळी उपक्रमास उपस्थिती होती.

