भगवान माळी यांचे वृद्धपकाळाने निधन,उद्या राहत्या घरून सकाळी १० वाजता निघणार अंतयात्रा

सोनगिर प्रतिनिधी
माळी वाडा, सोनगीर येथील श्री रविंद्र भगवान माळी व श्री रमेश(बुधा)भगवान माळी यांचे वडील कै. भगवान हिरामण माळी यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी आज दिनांक १७/११/२०२३ रोजी दु. १.५० वा. वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले, तरी त्यांची अंत्यविधी उद्या सकाळी ठीक १० वा राहत्या घरून निघेल याची सर्वांनी नोंद घ्यावी..
त्यांच्यामागे पत्नी, मुले सुना व नातवंडे असा परिवार आहे