
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतक जयंती निमित्ताने जळगांव येथे सर्व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार मेळाव्यासाठी धरणगाव येथे २० जुलैला मेळाव्याचे आयोजन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतक जयंती निमित्ताने जळगांव येथे सर्व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांचा रोजगार मेळाव्यासाठी धरणगाव येथे २० जुलैला मेळाव्याचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतक जयंती निमित्ताने जळगांव येथे सर्व समाजातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सुप्रसिद्ध कंपन्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे. लवकरच वेळ वार दिनांक कळविण्यात येईल त्या संदर्भात जागृती करण्यासाठी सकल धनगर समाज जळगाव जिल्हा यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे . यासाठी धरणगाव येथे रेस्ट हाऊस बस स्टॉप जवळ दिनांक २० . ७ . २०२४ शनिवार रोजी ठीक ४.०० वाजता मेळावा आयोजित केला आहे . सदर मेळाव्याला दादासाहेब सदाशिवराव ढेकडे माजी महापौर जळगांव आण्णासाहेब बन्सीलाल भागवत उपाध्यक्ष मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र नानासाहेब रविद्रजी लांडगे जिल्हाध्यक्ष मौर्य क्रांती संघ जळगाव हे मार्गदर्शन करणार आहेत . कार्यक्रमाचे आयोजन निंबा तात्या कंखरे पारखे साहेब एरडोल संतोष भडांगे वसंत भालेराव रमेश सुशिर श्यामकांत वर्डीकर जिल्हाध्यक्ष महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधिनी मंच जळगाव गोपिचंद शिरसाठ रमेश शिरसाठ बाळासाहेब ढेकडे डॉ विकास पाटील आर सी भालेराव डी ई कंखरे धनगर जगदिश भागवत रमेश शिरसाठ हरचंद लाडगे प्रभाकर लांडगे नितीन निळे समाधान धनगर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेर मच्छिंद्र लांडगे एस् सी तेले अध्यक्ष भ जाती जमाती राष्ट्रवादी काँग्रेस अमळनेर दिलीप ठाकरे,
डॉ विनोद पाटील ,अनिल साबळे, बापू हटकर नगरसेवक पाचोरा संजय ढेकळे सुरेश हटकर प्रकाश मदने ज्ञानेश्वर पाटील निवृत्ती पाटील मुकुल मदने योगराज चिंचोरे म्हसावद जयप्रकाश लांडगे तुषार इधे प्रा गजानन धनगर प्रा रविंद्र धनगर प्रा दिनेश भलकार अर्जून भागवत भाऊ लाल पाटील विकास सूर्यवंशी गुलाबराव भागवत सुधाकर पवार प्रदिप हिरामण कंखरे प्रदिप रावण कंखरे . संतोष धनगर बाळू देवकाते ज्ञानेश्वर गढरी यांनी केले आहे.