• Mon. Jul 7th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेरमध्ये लोकसहभागातून राष्ट्रमाता अहिल्याबाई स्मारक उभारणीचा शुभारंभ

Jul 7, 2025

Loading

 

अमळनेरमध्ये लोकसहभागातून राष्ट्रमाता अहिल्याबाई स्मारक उभारणीचा शुभारंभ

अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर टाकरखेडा रोडला राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्य तत्कालीन काळातील पायविहीर आहे. त्या विहिरी लगत 301 जयंतीनिमित्त भव्य अश्वारूढ स्मारक लोकसहभागातून उभारले जाणार आहे.त्याचे भुमीपुजन महावीर युवा परिषद,अमळनेर ,मारवड विकास मंच ,पुरोगामी संघटना आणि मा.आ.बी.एस.पाटील,उपायुक्त संदीप साळुंखे साहेब,नांद्रे मँडम, अशोक पवार सर, नानासाहेब मनोहर पाटील,हिरामण कंखरे साहेब,बन्सीलाल भागवत अण्णा, एस. सी.एस.तेले सर, दिलीप भाऊ जैन, प्रकाश छाजेड सर,सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सदर जागेवर भुमीपुजन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिरामण कंखरे साहेब यांनी केले, मा.आ.बी.एस.पाटील,उपायुक्त संदिप साळुंखे, मनोहर नाना ,नांद्रे मँडम, प्राचार्य ए.बी.जैन, बन्सीलाल भागवत यांनी मनोगत व्यक्त केले. भविष्यात,भव्य अश्वारूढ स्मारक, वृक्षारोपण, शेततळे ,क्रिडांगण,तयार करण्यात येणार आहे. कार्यक्रमात प्रा.अशोक पवार सर ,प्रा. सुभाष पाटील जिभाऊ, अरूण देशमुख ,मौलाना रियाज शेख, डी.एम.पाटील,सलिम भाई टोपी ,अँड शकील काझी,प्रशांत निकम,वसुंधरा लांडगे,रमेशदेव शिरसाठ, गोविंद कंखरे, दशरथ लांडगे, गणेश पवार ,विश्वासराव पाटील सर, दर्शनाताई पवार , वाल्मिक पाटील ,दिनकर पाटील ,उमेश काटे,दयाराम पाटील, बापूराव ठाकरे,अशोक पाटील,निरंजन पेंढारे,अजय भामरे, ,सलीम टोपी, रज्जाक शेख,जाकीर शेख, निलेश धनगर , अशोक पाटील, गणेश भोई ,प्रकाश भोई ,लक्ष्मण पाटील, एन .के.पाटील, महेंद्र नाना साळुंखे,विजय भदाणे, बी.एम.पाटील,इंदजित साळुंखे,वाल्मिक धनगर, अमोल धनगर,कैलास कासार दिलीप खांडेकर,गुणवंतराव पवार, शाभकांत पाटील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.सी. तेले सर यांनी केले.व आभार एन.के.पाटील यांनी मानले बहुसंख्येने समाज बांधव, विविध क्षेत्रातील मान्यवर,पत्रकार बांधव व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *