
महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा नाशिक विभागीय युवक अध्यक्ष पदी शिवाजी महाजन* *”गाव तेथे शाखा पॅटर्न व सदस्य नोंदणी अभियान राबवणार:शिवाजी महाजन*
*महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा नाशिक विभागीय युवक अध्यक्ष पदी शिवाजी महाजन*
*”गाव तेथे शाखा पॅटर्न व सदस्य नोंदणी अभियान राबवणार:शिवाजी महाजन*
अमळनेर प्रतिनिधी:
तालुक्यातील आदर्श गाव देवगाव देवळी येथील युवक, सामाजिक कार्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवत सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे,उत्तर महाराष्ट्रात युवकांचे मोठ्या प्रमाणावर संघटन करणारे शिवाजीभाऊ महाजन यांना त्यांचा सामाजिक कार्याची दखल घेऊन नाशिक येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित राज्यस्तरीय कार्यकारणी बैठकीत महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अनिल महाजन व विश्वस्त यांनी सर्वानुमते शिवाजी महाजन यांची नाशिक विभागीय युवक अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली असून उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात युवकांचे संघटक करून समाजाचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील,तसेच लवकरच गाव तेथे शाखा हे पॅटर्न राबवणार असे शिवाजी महाजन यांनी सांगितले,शिवाजी महाजन हे दैनिक अक्षराजचे अमळनेर तालुका प्रतिनिधी आहेत.
*महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या नाशिक येथील झालेल्या बैठकीत खालील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली*
सौ कांताबाई पांढरे (विश्वस्त ) पुणे, प्रवीण महाजन सचिव , महाराष्ट्र माळी समाज महासंघ विश्वस्त बॉडी,
मनोहर शिवाजी महाले युवक आघाडी जिल्हाध्यक्ष जळगाव, प्रवीण गणपत पाटील जिल्हाध्यक्ष अध्यात्मिक आघाडी नाशिक जिल्हा , उत्तम कचरू कांबळे जिल्हाध्यक्ष संभाजीनगर , त्र्यंबक शामराव महाजन जिल्हाध्यक्ष जळगाव, संदीप सुधाकर खंडारे जिल्हाध्यक्ष पुणे , अजय नगराज महाले जिल्हा शहर युवक अध्यक्ष नाशिक, सुभाष उत्तम महाजन जळगाव जिल्हा संघटक, प्रवीण वंजी माळी अमळनेर तालुका अध्यक्ष , सचिन भैय्या राव माळी युवक उपाध्यक्ष जळगाव, लक्ष्मीकांत शेखर निकम नाशिक शहर युवक उपाध्यक्ष , अनिल हरिभाऊ सोनवणे कोपरगाव तालुका अध्यक्ष, चंद्रकांत नारायण गायकवाड जिल्हा संघटक नाशिक , बबन दादाजी शेवाळे नाशिक जिल्हा अध्यक्ष उद्योजक आघाडी, नितीन रमेश महाजन जळगाव शहर महानगर प्रमुख , शिवाजी विनायक महाजन युवक अध्यक्ष नाशिक विभागीय , सचिन खलाणे पालघर जिल्हाध्यक्ष युवक आघाडी, राजेंद्र धर्मा महाले धुळे ग्रामीण युवक उपाध्यक्ष जिल्हा, खुशाल रघुनाथ माळी धुळे ग्रामीण जिल्हा संघटक , साहेबराव विठ्ठल माळी जिल्हा संपर्कप्रमुख धुळे , चिंतामण राजाराम महाले धुळे तालुका संघटक, लक्ष्मण शेवाळे कळवण तालुका अध्यक्ष अध्यात्मिक आघाडी , ललित पाटील नाशिक शहर संघटक , प्रकाश हिम्मतराव सोनवणे विभागीय संघटक नाशिक विभागीय.