प्रतिभा शिंदे व मुकुंद सपकाळे यांना पोलीस दडपशाहीने अटक करून लोकशाहीचा मार्ग अडविला ❗
प्रतिभा शिंदे व मुकुंद सपकाळे यांना पोलीस दडपशाहीने अटक करून लोकशाहीचा मार्ग अडविला ❗ छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या थोर पुरुषांचा अवमान करणारे नियोजनपूर्वक बेताल वक्तव्य या सरकार कडून केले जात असून औरंगजेबला पत्र लिहून शिवाजी महाराजांनी पाच वेळा माफी मागितली असे वक्तव्य सुधांशू त्रिवेदी […]
मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्ही स्कूल ॲप अभ्यासात मिळविले घवघवीत यश …….
मारवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी व्ही स्कूल ॲप अभ्यासात मिळविले घवघवीत यश या चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी व्ही स स्कूल ॲप वर अधिकाधिक अभ्यास करावा यासाठी जिल्हा परिषद जळगाव ने दरमहा प्रत्येक तालुक्यातून प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना बक्षीस देण्याचे सुचित केले होते. या उपक्रमात मारवडच्या शाळेने सहभाग घेऊन ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर […]
भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे यांची चेतक महोत्सवाला सदिच्छा भेट!
भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सचिव डॉ.यशवंत म्हात्रे यांची चेतक महोत्सवाला सदिच्छा भेट! सारंगखेडा (मनिलाल शिंपी) ::नंदुरबार जिल्ह्यातील, शहादा तालुक्यामधील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाला भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ.यशवंत अनंत म्हात्रे, मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख आर एस पी कमांडर डॉ. मणिलाल रतिलाल […]
राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी एफ.सी बायर्न म्युनिक जर्मनीसोबत जी 20 देशांतील सहकार्य वाढीच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल सामंजस्य करार,
राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी एफ.सी बायर्न म्युनिक जर्मनीसोबत सामंजस्य करार जी- 20 देशांतील सहकार्य वाढीच्या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) : राज्यातील फुटबॉल खेळाच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग व एफ.सी बायर्न म्युनिक (FC Bayern Munich) जर्मनी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला . हा […]
कर्मधर्म समजण्यासाठी अध्यात्मविद्या आत्मसात करावी… डॉ रविंद्र भोळे जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार
कर्मधर्म समजण्यासाठी अध्यात्मविद्या आत्मसात करावी… डॉ रविंद्र भोळे जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार सिंगापूर ता. पुरंदर जी पुणे (प्रतिनिधी): लोककल्याणासाठी अथवा भगवंत प्राप्तीसाठी केलेले निष्काम कर्म ,सत्वगुणी कर्म हे सात्विक कर्म असते व ते सात्विक कर्ता करीत असतो. मोहाने, हिंसेने केलेले कर्म हे स्वार्थयुक्त असून ते जगाला तापदायक, वेदना देणारे असते .ते तामसकर्म असून त्याचा कर्ता तमोगुणी […]
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे 19 डिसेंबरपासून मुंबई, मुंबई विशेष प्रतिनिधी उदय नरे) : विधिमंडळाचे सन 2022 चे हिवाळी अधिवेशन सोमवार दिनांक 19 डिसेंबरपासून विधान भवन, नागपूर येथे सुरु होणार आहे. 19 ते 30 डिसेंबर या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज घेण्याचा निर्णय विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. मुंबईतील विधानभवन येथे विधानसभा कामकाज […]
पोलीस पाटलांच्या मागण्याबाबत आमदार जयकुमार रावल यांना निवेदन
पोलीस पाटलांच्या मागण्याबाबत आमदार जयकुमार रावल यांना निवेदनमहाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय बाळासाहेब शिंदे यांचे नेतृत्वाखाली येणाऱ्या हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे पोलीस पाटलांच्या विविध मान्य प्रलंबित असून येणाऱ्या अधिवेशनात त्या मागण्या सोडवण्यासाठी गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात […]
मुकुंद सपकाळे आणि प्रतिभा शिंदे यांना अटक,
सध्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात नजरकैदेत……
मुकुंद सपकाळे आणि प्रतिभा शिंदे यांना अटकसध्या रामानंद नगर पोलीस ठाण्यात नजरकैदेत…… राष्ट्रीय महापुरुषांना अपमानित करणाऱ्या मंत्री आणि राज्यपालांच्या निषेधासाठी पुकारलेल्या रास्ता रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील लोकसंघर्ष मोर्च्याच्या नेत्या प्रतिभा शिंदे आणि बहुजन नेते मुकुंद सपकाळे यांना त्यांच्या निवासस्थानी पोलिसांनी घेराव करून अटक करण्यात आली आहे.सदर घटना आंदोलनात सहभागी होऊन सरकारच्या विरोधात काहीही आंदोलन होऊ […]
चलो जळगाव ,चलो जळगाव
चलो जळगाव चलो जळगाव दिनांक 13डिसेंबर 22, मंगळवार रोजी सकाळी 9.30वाजता , रास्ता रोको छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीबा फुले, सावु, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान नाही सहन करणारजळगाव जिल्ह्यातील तमाम भाऊ बहिणींनो ,आपल्या महापुरुषांच्या बदनामी चे सत्र राज्यपाल कोश्यारी पासून ते चंद्रकांत पाटील पर्यंत सुरू आहे. कोणी भिक मागण्याची भाषा वापरते तर कोणी […]
अमळनेर ते शेगांव महिला पायीवारीचे आयोजन…
अमळनेर ते शेगांव महिला पायीवारीचे आयोजन…. २७ डिसेंबर ते ४ जानेवारी २०२३ च्या दरम्यान महीला पायीवारी निघणार-सौ ज्योती पवार वारीप्रमुख अमळनेर अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)- अमळनेर तालुक्याचे भाविकांचे श्रध्दास्थान जी.एम सोनार नगर येथील संत गजानन महाराज मंदिर येथून 27 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 5 वाजता अमळनेर येथून महिला पायीवारी रविवारी निघणार आहे ..त्या अगोदर सकाळी पाच […]