अमळनेरचा सन्मान! आयुक्त संदीप साळुंखे यांना “सर्वोत्तम सेवा पदक” प्रदान!
अमळनेरचा सन्मान! आयुक्त संदीप साळुंखे यांना “सर्वोत्तम सेवा पदक” प्रदान! अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील मारवड गावाचे सुपुत्र आणि सध्या आयकर विभागात आयुक्तपदी कार्यरत असलेले श्री. संदीपकुमार साळुंखे यांना केंद्रीय अर्थमंत्रालयाचा सर्वोच्च राष्ट्रीय “सर्वोत्तम सेवा पदक” पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. दिनांक २४ जुलै २०२५ रोजी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आयोजित आयकर दिन कार्यक्रमात […]
उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न* *मुंबई विद्यापीठातील 87 अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता* *उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील*
*उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न* *मुंबई विद्यापीठातील 87 अनुकंपा नियुक्त कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करण्यास मान्यता* *उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील* मुंबई, दि. २३ जुलै – मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती […]
राजा माने यांची सोलापूरच्या* *अश्विनी हॉस्पिटलला सदिच्छा भेट*
*राजा माने यांची सोलापूरच्या* *अश्विनी हॉस्पिटलला सदिच्छा भेट* *बिपिनभाई पटेल यांच्या कार्याचा गौरव* सोलापूर, दि.:- संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तसेच डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना आणि प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी येथील अश्विनी हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली. यावेळी अश्विनी संस्थेचे व्हाईस चेअरमन विजय पाटील. संचालक सी एस स्वामी. संचालक अशोक लांबतुरे […]
जानवे जंगलात सापडलेल्या मृतदेहामागे होता ‘खूनी प्लॅन’ – अमळनेर पोलिसांची यशस्वी कारवाई”
“जानवे जंगलात सापडलेल्या मृतदेहामागे होता ‘खूनी प्लॅन’ – अमळनेर पोलिसांची यशस्वी कारवाई” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) अमळनेर पोलीस स्टेशन येथे दिनांक २३/०७/२०२५ रोजी अकस्मात मृत्यु क्रमांक ५९/२०२५ बीएनएसएस कलम १९३ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर अकस्मात मृत्युचे घटनास्थळ हे जानवे वनक्षेत्रातील असल्याने व पारोळा पोलीस स्टेशन गुरनं १५४/२०२५ येथे घटनास्थळापासुन ०१ किमी पेक्षा क्षेत्रातील असल्याने […]
रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला
रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला मुंबई (विशेष प्रतिनिधी – उदय नरे) महाराष्ट्र प्रदेश रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघ आणि छात्र भारती यांच्या संयुक्त विद्यमाने रात्र शाळेतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच मुंबईत उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात रात्र शाळांमधील गरीब, वंचित आणि होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात […]
“जिल्हा शिक्षक पतसंस्थेच्या संचालकपदी धरणगावचे डी.एस. पाटील विराजमान”
जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीच्या संचालक पदी डी एस पाटील धरणगाव प्रतिनिधी . जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या धरणगाव तालुक्यातील रिक्त झालेल्या जागेसाठी नुकतीच निवडणूक झाली यात पी आर हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा धरणगाव तालुका टीडीएफ चे अध्यक्ष डी एस पाटील यांची बिनविरोध निवड झाली निवडणूक कामी अध्याशी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जळगाव […]
शिरसाळे चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय बोरसे यांना मातृशोक उद्या सकाळी ९ वाजता लक्ष्मीनगर, ढेकू रोड येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार..
शिरसाळे चे सेवानिवृत्त मुख्याध्यापक संजय बोरसे यांना मातृशोक उद्या सकाळी ९ वाजता लक्ष्मीनगर, ढेकू रोड येथील राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार.. अमळनेर प्रतिनिधी अमळनेर येथील लक्ष्मी नगर मधील रहिवासी निवृत्त शिक्षिका लिलाताई राम बोरसे (वय 83) यांचे उदया सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता.25) सकाळी 9 वाजता येथील लक्ष्मी नगर ढेकू रोड वरील राहत्या घरून […]
महाराष्ट्र साहित्य परिषदेची नवीन कार्यकारणी जाहीर! “साहित्यिक वाटचालीस नवे नेतृत्व – संदीप घोरपडे अध्यक्ष, रमेश पवार कार्याध्यक्ष”
महाराष्ट्र साहित्य परिषदेची नवीन कार्यकारणी जाहीर! “साहित्यिक वाटचालीस नवे नेतृत्व – संदीप घोरपडे अध्यक्ष, रमेश पवार कार्याध्यक्ष” अमळनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे) च्या अमळनेर शाखा अध्यक्षपदी संदीप बाबुराव घोरपडे, कार्याध्यक्षपदी रमेश यशवंत पवार, प्रमुख कार्यवाह पदी दिनेश वसंतराव नाईक तर कोषाध्यक्षपदी उमेश प्रतापराव काटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवृत्त उपप्राचार्य प्रा […]
सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्ष यांना समाज रत्न पुरस्कार*
*सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्ष यांना समाज रत्न पुरस्कार* 19 जुलै 2025 रोजी मराठवाडा नांदेड ज्येष्ठ विश्राम सभागृह येथे सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्षा नारी शक्ती सेवा फाउंडेशन यांना समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला हा पुरस्कार राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिती के संस्थापक सय्यद साबीर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला सुमय्या अली गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात […]
अमळनेरचा सन्मान! आयुक्त संदीप साळुंखे यांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा ‘सर्वोत्तम सेवा पदक’ पुरस्कार”
“अमळनेरचा सन्मान! आयुक्त संदीप साळुंखे यांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाचा ‘सर्वोत्तम सेवा पदक’ पुरस्कार” अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर तालुक्यातील मारवड गावाचे सुपुत्र आणि सध्या आयकर विभागात आयुक्तपदी कार्यरत असलेले श्री. संदीपकुमार साळुंखे यांची केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या “सर्वोत्तम सेवा पदक” या सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार त्यांना केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांच्या […]