महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतीस अभिवादन !… आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज – ह.भ.प. हिरालाल महाराज.
महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतीस अभिवादन !… आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज – ह.भ.प. हिरालाल महाराज. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणून आपल्या कर्मात देव पाहणारे, वारकरी […]
मॉर्निंग वॉकसोबत हरित संकल्प! अमळनेरच्या अधिकाऱ्यांची प्रेरणादायी पावले
मॉर्निंग वॉकसोबत हरित संकल्प! अमळनेरच्या अधिकाऱ्यांची प्रेरणादायी पावले अमळनेर | प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी अमळनेर शहरातील प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह इतर शासकीय विभागातील अधिकारीवर्ग सकाळी अंबर्षी टेकडीवर एकत्र जमले. त्यांनी मॉर्निंग वॉकचा आनंद घेत निसर्गाशी संवाद साधला, तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षलागवड केली. ही वृक्षलागवड अंबर्षी […]
भरवस शाळेत सायबर सुरक्षेचा अलर्ट! पोलिसांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत जागरूकता
भरवस शाळेत सायबर सुरक्षेचा अलर्ट! पोलिसांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत जागरूकता अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, भरवस येथे विद्यार्थ्यांसाठी स्व-संरक्षण, सायबर क्राईम व वाहतुकीचे नियम याविषयी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मारवड पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. श्री जिभाऊ तुकाराम पाटील व पी.एस.आय. श्री विनोद पवार […]
“राजकीय भूकंपाची शक्यता: अनिल दादा बनतील का नवे कृषी मंत्री?”
“कोकाटेंच्या राजीनाम्याच्या चर्चेत आमदार अनिलदादा पाटील यांना कृषी खात्याची संधी? अमळनेरच्या विकासासाठी नवे आशादायक संकेत!” अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या विविध आरोपांच्या भोवऱ्यात अडकले असून, विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर सातत्याने प्रश्नांची सरबत्ती होत आहे. त्यामुळे त्यांना लवकरच राजीनामा द्यावा लागेल का, अशी जोरदार चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कृषी खाते […]
“शब्दांच्या सहवासात सळसळता आत्मविश्वास – साई इंग्लिश अकॅडमीच्या वक्तृत्व महोत्सवाने गाठली नवी शिखरं!”
“शब्दांच्या सहवासात सळसळता आत्मविश्वास – साई इंग्लिश अकॅडमीच्या वक्तृत्व महोत्सवाने गाठली नवी शिखरं!” ✍️ अमळनेर प्रतिनिधी 🙁 ईश्वर महाजन) विद्यार्थ्यांच्या मनगटात आत्मविश्वासाचा धागा गुंफणारी, त्यांना भाषेच्या शक्तीचं भान देणारी आणि विचार मांडण्याचं व्यासपीठ देणारी साई इंग्लिश अकॅडमी – गेली २५ वर्षे केवळ इंग्रजी शिकवणारी संस्था नाही, तर वक्ता घडवण्याचं एक श्रद्धास्थान ठरली आहे. 🗓️ १२ […]
अमळनेरमध्ये लोकसहभागातून राष्ट्रमाता अहिल्याबाई स्मारक उभारणीचा शुभारंभ
अमळनेरमध्ये लोकसहभागातून राष्ट्रमाता अहिल्याबाई स्मारक उभारणीचा शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर टाकरखेडा रोडला राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्य तत्कालीन काळातील पायविहीर आहे. त्या विहिरी लगत 301 जयंतीनिमित्त भव्य अश्वारूढ स्मारक लोकसहभागातून उभारले जाणार आहे.त्याचे भुमीपुजन महावीर युवा परिषद,अमळनेर ,मारवड विकास मंच ,पुरोगामी संघटना आणि मा.आ.बी.एस.पाटील,उपायुक्त संदीप साळुंखे साहेब,नांद्रे मँडम, अशोक पवार सर, नानासाहेब मनोहर […]
रुग्णांसाठी नवसंजीवनी! सचिन दादा पाटील यांच्याकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पणास सज्ज” , आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवशी जीवनदायी भेट
“रुग्णांसाठी नवसंजीवनी! सचिन दादा पाटील यांच्याकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पणास सज्ज” आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवशी जीवनदायी भेट अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त हार, केक किंवा फटाक्यांची धामधूम न करता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन भूमिपुत्र आमदार अनिल दादा पाटील यांचा वाढदिवस एक आगळीवेगळी प्रेरणा घेऊन साजरा केला जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक […]
राज्यातील सर्व शाळांना टप्पा अनुदान त्वरित यासाठी आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना साकडे. *
*राज्यातील सर्व शाळांना टप्पा अनुदान त्वरित यासाठी आ.ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना साकडे. * ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी ) रोजीराज्यातील 63 हजार शिक्षक व शिक्षकेतर बांधवांना टप्पा अनुदान मिळावे म्हणून कोकण विभागाचे शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व शिक्षण मंत्री दादाजी […]
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार, कच्छ युवक संघ,रोटी डे ग्रुप,व लेडीज एक्सप्रेस चे स्तुत्य उपक्रम कल्याण येथे गरजू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा संपन्न.
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा या संकल्पनेनुसार, कच्छ युवक संघ,रोटी डे ग्रुप,व लेडीज एक्सप्रेस चे स्तुत्य उपक्रम कल्याण येथे गरजू गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा संपन्न. *स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांनी परिस्थितीची जाणीव ठेवून समाजाच्या विकास करण्यासाठी शिक्षणात प्रगती करणे आवश्यक आहे: वस्त्रोद्योग मंत्री ना. संजयजी सावकारे.* ( *महाराष्ट्राचे वस्त्र उद्योग मंत्री मा.ना.श्री.संजयजी सावकारे […]
आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांना पिताशोक : आदर्श शिक्षक कै. नानासो रतन हेमलाल साळुंखे यांचे निधन , आज मारवड येथील राहत्या घरून दुपारी चार वाजता निघणार अंतयात्रा
आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे यांना पिताशोक : आदर्श शिक्षक कै. नानासो रतन हेमलाल साळुंखे यांचे निधन आज मारवड येथील राहत्या घरून दुपारी चार वाजता निघणार अंतयात्रा अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन)– साक्षात आयुष्याच्या अखेरच्या प्रवासावर आज एका मागे मागे उरलेल्या शिखरप्राप्त व्यक्तीने पाऊलं ठेवली. आयकर आयुक्त श्री संदीपकुमार रतन साळुंखे यांचे वडील, आदर्श शिक्षक, शैक्षणिक व […]