सक्षम तू अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये कायदे व आत्मसंरक्षणाची जाणीव” नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली येथे जनजागृती मोहीम यशस्वीरीत्या पार
“सक्षम तू अभियानातून विद्यार्थ्यांमध्ये कायदे व आत्मसंरक्षणाची जाणीव” नवीन माध्यमिक विद्यालय अंतुर्ली येथे जनजागृती मोहीम यशस्वीरीत्या पार अमळनेर प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने “सक्षम तू अभियान” अंतर्गत नवीन माध्यमिक विद्यालय, अंतुर्ली येथे विद्यार्थ्यांसाठी एक प्रभावी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात पोक्सो कायदा, सायबर गुन्हेगारी, टोल फ्री हेल्पलाईन नंबरची […]
आध्यात्म व समाजसेवेचा संगम “मंगळग्रह सेवा संस्थेचा ‘दृष्टिकोन’: मोफत मोतीबिंदू शिबिरातून ४२ रुग्णांना नवदृष्टीचा प्रकाश”
आध्यात्म व समाजसेवेचा संगम “मंगळग्रह सेवा संस्थेचा ‘दृष्टिकोन’: मोफत मोतीबिंदू शिबिरातून ४२ रुग्णांना नवदृष्टीचा प्रकाश” अमळनेर प्रतिनिधी धार्मिकतेसोबतच सामाजिक जाणिवेचे उचित भान राखत येथील मंगळग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन, पाळधी, संकल्प सेवा फाउंडेशन, धनवाडी व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल, पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २० रोजी मोफत मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. […]
“पिंपळे गावात प्रबोधनाची प्रभातफेरी – मुलींच्या हक्कांसाठी उभी राहिली नवी पिढी!”
“पिंपळे गावात प्रबोधनाची प्रभातफेरी – मुलींच्या हक्कांसाठी उभी राहिली नवी पिढी!” प्रतिनिधी पिंपळे ग्रुप ग्रामपंचायत पिंपळे महिला व बाल विकास विभागाच्या बालिका स्नेही पंचायत च्या माध्यमातून व कै. सु आ पाटील माध्यमिक विद्यालय पिंपळे बु. येथे विद्यालयाचे मुख्याध्यापक एस एच भोसले सर व प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच सौ वर्षा युवराज पाटील यांच्या प्रेरणेने […]
धरणगावात माळी समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.. ▪️गुणवंतांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व “शिवाजी कोण होता?” ग्रंथ भेट !
धरणगावात माळी समाजातर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न.. ▪️गुणवंतांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व “शिवाजी कोण होता?” ग्रंथ भेट ! धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगाव : येथील मोठा माळी वाडा समाज सभागृहात इ.दहावी ते उच्च पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्कृष्ट यशासह विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. गुणगौरव सोहळा समारंभाचे प्रास्ताविक आर डी महाजन […]
क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा, धरणगाव येथे मौखिक आरोग्य जागरूकता व तपासणी शिबिर संपन्न…* *आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी जाणून घेतली तंबाखू, गुटखा, सिगरेट मुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती व आयुष्यभर हे व्यसन न करण्याची घेतली प्रतिज्ञा..*
*क्रांतिकारी खाज्याजी नाईक स्मृती संस्था संचलित अनुदानित आश्रम शाळा, धरणगाव येथे मौखिक आरोग्य जागरूकता व तपासणी शिबिर संपन्न…* *आश्रम शाळेतील सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींनी जाणून घेतली तंबाखू, गुटखा, सिगरेट मुळे होणाऱ्या दुष्परिणामाची माहिती व आयुष्यभर हे व्यसन न करण्याची घेतली प्रतिज्ञा..* धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – दि. १९ जुलै शनिवार रोजी क्रांतिकारी […]
संविधानामुळेच बहुजनांना, अल्पसंख्याकांना मानवी चेहरा मिळाला आहे*. *मुकुंद सपकाळे* *संविधान संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. करीम सालार यांची निवड*
*संविधानामुळेच बहुजनांना, अल्पसंख्याकांना मानवी चेहरा मिळाला आहे*. *मुकुंद सपकाळे* *संविधान संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. करीम सालार यांची निवड* जळगांव प्रतिनिधी प्रस्थापित समाज व्यवस्थेने बहुजन, दलित, अल्पसंख्यांक यांना नाकारलेले माणूसपण, हक्क, अधिकार सर्वार्थाने संविधानानेच मिळवून दिलेले असल्याने संविधानामुळेच बहुजन, दलित आणि अल्पसंख्याकांना मानवी चेहरा मिळाल्याचे मत संविधान संमेलनाचे संयोजक मुकुंद सपकाळे यांनी संमेलन आयोजन समितीच्या बैठकी प्रसंगी […]
रिपोर्ट अथवा चॅनलच्या टीआरपी साठी आपला जीव धोक्यात घालू नका मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे पत्रसृष्टीला कळकळीचे आवाहन
रिपोर्ट अथवा चॅनलच्या टीआरपी साठी आपला जीव धोक्यात घालू नका मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांचे पत्रसृष्टीला कळकळीचे आवाहन मुंबई प्रतिनिधी प्रश्न आहे, चॅनलच्या टीआरपीसाठी, किंवा संपादकांच्या “छान रिपोर्ट केलास” अशा शब्दांसाठी रिपोर्टर्सनी आपला जीव धोक्यात घालायचा का हा? चँनल्स किंवा मालिकांसाठी आपल्यासारखे हजार रिपोर्टर्स मिळतात, कुटुंबाचं काय? अगोदरच तुटपुंज्या पगारात सर्व पत्रकार घर चालवतात, त्यातही […]
“पर्यावरणासाठी एकत्र आले हात — महाराणा प्रताप नगरमध्ये वृक्षारोपणाने फुलले हरित स्वप्न”
“पर्यावरणासाठी एकत्र आले हात — महाराणा प्रताप नगरमध्ये वृक्षारोपणाने फुलले हरित स्वप्न” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) तालुक्यातील महाराणा प्रताप नगर (वंजारी खु.) येथे एक सामाजिक भान जागवणारा आणि पर्यावरण पूरक उपक्रम उत्साहात पार पडला. स्व. स्वामी प्रसादसिंग माधवराव पवार युवा फाउंडेशन व चामुंडा माता बहुउद्देशीय विकास संस्था, धुळे संचलित परिश्रम मतिमंद मुला-मुलींची निवासी शाळा यांच्या संयुक्त […]
धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन ५००० विद्यार्थ्यांचा सहभाग
धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन ५००० विद्यार्थ्यांचा सहभाग धरणगाव_स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत केंद्र शासनाकडून दि.१ जुलै ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ” अभियान राबविणे बाबत प्राप्त निर्देशानुसार या अभियानामध्ये धरणगाव शहरातील सर्व शाळांनी विविध जनजागृतीपर उपक्रम व प्रात्यक्षिक राबविले. याच अभियान अंतर्गत पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या संकल्पनेनुसार दि. […]
डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास सुरवात………*
*डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास सुरवात………* जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा ॲम्युचर डॉजबॉल असोसिएशन व बी.यू.एन.रायसोनी विद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित डॉजबॉल प्रशिक्षण शिबिरास जिल्हा क्रीडा अधिकारी श्री.रविंद्र नाईक यांचे मार्गदर्शनात आजपासून बी.यू.एन.रायसोनी विद्यालयाच्या क्रीडांगणावर सुरवात झाली १९ जुलै ते २५ जुलै दरम्यान आयोजित या प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन शासनाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शिवछत्रपती […]