शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न जळगांव प्रतिनिधी दि. १९/०७/२५ रोजी,श्री. चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री. पी. ई. तात्या पाटील हॉस्पिटल च्या मार्फत शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव येथे मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराच्या आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान सुप्रीम कॉलनी परिसरातील नागरिकांनी […]
ज्ञाना सोबत स्वतःला चांगला नागरिक बनवा-पोलिस निरीक्षक संजय गायकवाड
ज्ञाना सोबत स्वतःला चांगला नागरिक बनवा-पोलिस निरीक्षक संजय गायकवाड जळगांव प्रतिनिधी शालेय जीवनातला आनंद हा आपल्याला मैत्री दृढ करण्याकरता अत्यंत महत्त्वाचा असतो ज्ञानासोबतच स्वतःला चांगला नागरिक बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील असण्याची गरज असल्याचे मत पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सार्वजनिक विद्यालयात जनसाहस, सोशल डेव्हलपमेंट व विशाखा समिती अंतर्गत आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले याप्रसंगी विद्यार्थी […]
संघटनेच्या बांधणीत कर्मचाऱ्यांचे यश असते.-सुरसिंग जाधव
संघटनेच्या बांधणीत कर्मचाऱ्यांचे यश असते. सुरसिंग जाधव जळगांव प्रतिनिधी कर्मचाऱ्यांच्या असणाऱ्या अडीअडचणी आणि एकूणच त्याच्या सेवेची असणारी हमी ही संघटन कौशल्यात असून संघटनेच्या बांधणीतच कर्मचाऱ्यांचे यश असते असे मत सूरसिंग जाधव यांनी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले. अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष अनिल सुरळकर होते बैठकीचे प्रास्ताविक राज्य उपाध्यक्ष सुनील सोनवणे यांनी केले तर जिल्हा परिषद […]
भाऊसाहेब राऊत विद्यालयात “एक पेड मां के नाम” उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वितरण…..*
*भाऊसाहेब राऊत विद्यालयात “एक पेड मां के नाम” उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वितरण…..* इको फॉर मिशन लाईफ अंतर्गत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत *एक पेड मां के नाम* या शिर्षा अंतर्गत वृक्षारोपणासाठी भाऊसाहेब राऊत विद्यालयातील विद्यार्थ्यांना कडुनिंब, पेरू, सीताफळ,जांभूळ,चिंच,गुलमोहर, निलगिरी, अशोक या प्रजातीचे २०० वृक्षरोपांचे वितरण मुख्याध्यापक श्री. एल.एस. […]
व्यसनमुक्त समाजासाठी एकता मंचची भव्य नशा मुक्ती रॅली – समाजाला नवसंजीवनी
व्यसनमुक्त समाजासाठी एकता मंचची भव्य नशा मुक्ती रॅली – समाजाला नवसंजीवनी मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे ): अंधेरीतील चाचा नेहरू उद्यान, मॉडल टाऊन येथून एक भव्य आणि प्रेरणादायी नशा मुक्ती जनजागृती रॅली आज मोठ्या उत्साहात पार पडली. एकता मंच या सामाजिक संस्थेच्या पुढाकाराने आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने ही रॅली संपन्न झाली. संस्थेचे […]
धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन* *”सफाई अपनाओ बिमारी भगाओ” अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे पथनाट्यांतुन सामाजिक संदेश !…*
*धरणगाव नगरपरिषदेतर्फे महास्वच्छता रॅलीचे आयोजन* *”सफाई अपनाओ बिमारी भगाओ” अभियानांतर्गत विद्यार्थ्यांचे पथनाट्यांतुन सामाजिक संदेश !…* धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर धरणगांव – स्वच्छ भारत अभियान (नागरी) २.० अंतर्गत केंद्र शासनाकडून दि.१ जुलै ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत “सफाई अपनाओ बिमारी भगाओ” अभियान राबविणे बाबत प्राप्त निर्देशानुसार या अभियानामध्ये धरणगाव शहरातील सर्व शाळांनी […]
विकासाच्या वाऱ्यात खड्ड्यांची धूळधाण! मांडळ–वावडे रस्त्याची दैना”
“विकासाच्या वाऱ्यात खड्ड्यांची धूळधाण! मांडळ–वावडे रस्त्याची दैना” अमळनेर प्रतिनिधी – मांडळ ते वावडे दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या अक्षरशः खड्ड्यांच्या अधिपत्याखाली गेला आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहतुकीसाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. या मार्गावरून रोज शेकडो नागरिक ये-जा करतात. परंतु खड्डे चुकवताना वाहनचालकांचा जीव धोक्यात येतो आहे. गाडी चालवताना पाठीला धक्के बसतात, दुचाकीस्वारांचे संतुलन […]
वेली आश्रमशाळेत नोबेल फाउंडेशन जळगांव द्वारे स्पर्धा परीक्षेचे आयोजन*
*वेली आश्रमशाळेत नोबेल फाउंडेशन जळगांव द्वारे स्पर्धा परीक्षेचे आयोजन* दिनांक 19 जुलै अनुदानित आश्रमशाळा वेली येथे नोबेल फाउंडेशन जळगांव यांच्या द्वारे नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात आले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अनुभव यावा व त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा या हेतूने जळगांव येथील नोबेल फाउंडेशन या संस्थेचे प्रमुख जयदीप पाटील यांनी वेली […]
आर्यन हितेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
आर्यन हितेश पाटील याचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश. अमळनेर ( प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, शिष्यवृत्ती परीक्षेत सेंट मेरी यांच्यातर्फे घण्यात आलेल्या इयत्ता पाचवी इंग्लिश मेडीयम हायस्कूल मधील आर्यन हितेश पाटील याने तालुका गुणवत्ता यादीत तृतीय स्थान पटकावले आहे. तो इंग्रजी माध्यमातून तालुक्यातून तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला असुन आर्यन साने गुरुजी विद्या मंदिर शाळेत […]
“कल्पकतेला विज्ञानाची जोड : झांबरे विद्यालयात विज्ञान मंडळाचे भव्य उद्घाटन”
‘विज्ञान मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले’ जळगाव : ए. टी. झांबरे माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे दिनांक १९ जुलै २०२५ रोजी विज्ञान मंडळाचे उद्घाटन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे मॅडम यांनी भूषवले ,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुशांत जगताप सर(चाळीसगाव)लाभले, कार्यक्रमासाठी बी एड कॉलेज चे उपप्राचार्य श्री […]