

97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अमळनेरच्या नगरीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार, शिक्षण मंत्री ,दीपक केसरकर,मंत्री अनिलदादा पाटील, मंत्री गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, सुमित्रा महाजन नीलम गो-हे व सर्व सन्माननीय मंत्री गण,व पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व साहित्य परिषदेला आलेले साहित्यिक ,यांचे स्वागत…
७२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे तमाम अमळनेर साठी नव्हे तर राज्याला दिशादर्शक ठरेल सर्व साहित्य वाचक श्रोते यांनी संमेलनाचा आनंद घ्यावा असे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले