युवा नेतृत्वाची नवी दिशा: दिपक पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल!”
“युवा नेतृत्वाची नवी दिशा: दिपक पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल!” अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) चे नूतन प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पुणे येथे युवा सामाजिक कार्यकर्ते दिपक पाटील (वाघोदे, ता. अमळनेर) यांनी पक्षात अधिकृत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिपक पाटील […]
परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.*
*परिवर्धा येथील गुरुवर्य जी.एस.पाटील विद्यालयात गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप.* परिवर्धा: शहादा( प्रतिनिधी) परिवर्धा येथील गुरुवर्य जी . एस.पाटील विद्यालयात चि.आरव व चि.गौरव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत गणवेश वाटप* दि.23 जुलै वार बुधवार रोजी गुरुवर्य गोविंद श्रीपत पाटील माध्यमिक विद्यालय परिवर्धा येथे इ.पाचवीच्या 75 विद्यार्थ्यांना गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परिवर्धा केंद्राचे केंद्रप्रमुख मा.श्री.अशोक […]
मनाची स्वच्छता करा, स्वप्नं पहा व यशाचे शिखर गाठताना सातत्य ठेवा – विभागीय आयुक्त विशाल मकवाने
मनाची स्वच्छता करा, स्वप्नं पहा व यशाचे शिखर गाठताना सातत्य ठेवा – विभागीय आयुक्त विशाल मकवाने धरणगांव प्रतिनिधी — पी डी पाटील सर धरणगाव — आषाढ महिन्यात ज्या प्रमाणे वारकरींना माऊलीची ओढ असते त्याचं प्रमाणे पाऊले चालती पी. आर. हायस्कूलची वाट!! शतकोत्तरी ज्ञान गंगा पी. आर. हायस्कूलच्या इ. 10 वीच्या 1997 च्या बॅचने मागील दोन […]
महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतीस अभिवादन !… आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज – ह.भ.प. हिरालाल महाराज.
महात्मा फुले हायस्कूल येथे संत शिरोमणी सावता महाराजांच्या स्मृतीस अभिवादन !… आपल्या कर्मात देव पाहणारे एकमेव संत म्हणजे संतश्रेष्ठ सावता महाराज – ह.भ.प. हिरालाल महाराज. धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव येथे कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे म्हणून आपल्या कर्मात देव पाहणारे, वारकरी […]
मॉर्निंग वॉकसोबत हरित संकल्प! अमळनेरच्या अधिकाऱ्यांची प्रेरणादायी पावले
मॉर्निंग वॉकसोबत हरित संकल्प! अमळनेरच्या अधिकाऱ्यांची प्रेरणादायी पावले अमळनेर | प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी अमळनेर शहरातील प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह इतर शासकीय विभागातील अधिकारीवर्ग सकाळी अंबर्षी टेकडीवर एकत्र जमले. त्यांनी मॉर्निंग वॉकचा आनंद घेत निसर्गाशी संवाद साधला, तसेच पर्यावरण रक्षणाचा संदेश देत वृक्षलागवड केली. ही वृक्षलागवड अंबर्षी […]
भरवस शाळेत सायबर सुरक्षेचा अलर्ट! पोलिसांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत जागरूकता
भरवस शाळेत सायबर सुरक्षेचा अलर्ट! पोलिसांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांत जागरूकता अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आज दिनांक 23 जुलै 2025 रोजी कै. श्रीराम गबाजीराव सोनवणे माध्यमिक विद्यालय, भरवस येथे विद्यार्थ्यांसाठी स्व-संरक्षण, सायबर क्राईम व वाहतुकीचे नियम याविषयी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात मारवड पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. श्री जिभाऊ तुकाराम पाटील व पी.एस.आय. श्री विनोद पवार […]
“राजकीय भूकंपाची शक्यता: अनिल दादा बनतील का नवे कृषी मंत्री?”
“कोकाटेंच्या राजीनाम्याच्या चर्चेत आमदार अनिलदादा पाटील यांना कृषी खात्याची संधी? अमळनेरच्या विकासासाठी नवे आशादायक संकेत!” अमळनेर प्रतिनिधी:(ईश्वर महाजन) महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सध्या विविध आरोपांच्या भोवऱ्यात अडकले असून, विरोधी पक्षांकडून त्यांच्यावर सातत्याने प्रश्नांची सरबत्ती होत आहे. त्यामुळे त्यांना लवकरच राजीनामा द्यावा लागेल का, अशी जोरदार चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कृषी खाते […]
“शब्दांच्या सहवासात सळसळता आत्मविश्वास – साई इंग्लिश अकॅडमीच्या वक्तृत्व महोत्सवाने गाठली नवी शिखरं!”
“शब्दांच्या सहवासात सळसळता आत्मविश्वास – साई इंग्लिश अकॅडमीच्या वक्तृत्व महोत्सवाने गाठली नवी शिखरं!” ✍️ अमळनेर प्रतिनिधी 🙁 ईश्वर महाजन) विद्यार्थ्यांच्या मनगटात आत्मविश्वासाचा धागा गुंफणारी, त्यांना भाषेच्या शक्तीचं भान देणारी आणि विचार मांडण्याचं व्यासपीठ देणारी साई इंग्लिश अकॅडमी – गेली २५ वर्षे केवळ इंग्रजी शिकवणारी संस्था नाही, तर वक्ता घडवण्याचं एक श्रद्धास्थान ठरली आहे. 🗓️ १२ […]
अमळनेरमध्ये लोकसहभागातून राष्ट्रमाता अहिल्याबाई स्मारक उभारणीचा शुभारंभ
अमळनेरमध्ये लोकसहभागातून राष्ट्रमाता अहिल्याबाई स्मारक उभारणीचा शुभारंभ अमळनेर प्रतिनिधी (ईश्वर महाजन) अमळनेर टाकरखेडा रोडला राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांच्य तत्कालीन काळातील पायविहीर आहे. त्या विहिरी लगत 301 जयंतीनिमित्त भव्य अश्वारूढ स्मारक लोकसहभागातून उभारले जाणार आहे.त्याचे भुमीपुजन महावीर युवा परिषद,अमळनेर ,मारवड विकास मंच ,पुरोगामी संघटना आणि मा.आ.बी.एस.पाटील,उपायुक्त संदीप साळुंखे साहेब,नांद्रे मँडम, अशोक पवार सर, नानासाहेब मनोहर […]
रुग्णांसाठी नवसंजीवनी! सचिन दादा पाटील यांच्याकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पणास सज्ज” , आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवशी जीवनदायी भेट
“रुग्णांसाठी नवसंजीवनी! सचिन दादा पाटील यांच्याकडून अत्याधुनिक रुग्णवाहिका लोकार्पणास सज्ज” आमदार अनिलदादा पाटील यांच्या वाढदिवशी जीवनदायी भेट अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) आपल्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त हार, केक किंवा फटाक्यांची धामधूम न करता सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन भूमिपुत्र आमदार अनिल दादा पाटील यांचा वाढदिवस एक आगळीवेगळी प्रेरणा घेऊन साजरा केला जाणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक […]